व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव येथे मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा कार्यकारिणी नियुक्तीपत्रे वाटप आणि संवाद मेळावा संपन्न । Maval NCP

मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकारिणी नियुक्तीपत्र वाटप आणि संवाद मेळावा वडगाव मावळ येथे गुरुवारी (दि. 7 मार्च) संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 8, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval-taluka-NCP

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकारिणी नियुक्तीपत्र वाटप आणि संवाद मेळावा वडगाव मावळ येथे गुरुवारी (दि. 7 मार्च) संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके यांसह, राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, सर्व विभाग अध्यक्षा, शहराध्यक्षा आणि पदाधिकारी महिला-भगिनी उपस्थित होत्या. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

“उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील चार वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवली आहे. प्रत्येक नागरिकांपर्यंत पक्षाची कामे पोहोचवण्याचे कार्य पदाधिकाऱ्यांना करावयाचे आहे. ग्रामीण भागातील महिलांना देखील संघटनेत काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. संधीचे सोनं करीत पक्ष वाढीसाठी सकारात्मकपणे काम करा. पक्षाला कामांमधून जनतेसोबत जोडण्याचं काम करा आणि पक्षासोबत परिवार म्हणून काम करा. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे व पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही महिला कार्यकारिणी सक्षम ठरेल, हा विश्वास मला आहे.” असे आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले. ( Maval NCP Mahila Congress Executive Appointment Letter Distribution And Dialogue Meeting at Vadgaon )

अधिक वाचा –
– ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन, ‘इथे’ करा संपर्क
– ‘मी त्या वाटेने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही’, शरद पवारांचा आमदार सुनिल शेळकेंना इशारा, काय म्हणाले पवार? वाचा सविस्तर । Sharad Pawar criticizes MLA Sunil Shelke
– धमकीचं राजकारण! शरद पवारांची टीका आणि आमदार सुनिल शेळकेंचे प्रत्युत्तर, वाचा सविस्तर । Maval MLA Sunil Shelke & Sharad Pawar


Previous Post

महाशिवरात्रीच्या दिवशीच घरातील देव्हाऱ्याजवळ नागाचे दर्शन, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांमुळे अनर्थ टळला – पाहा व्हिडिओ

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील महिलांना मोठे गिफ्ट! जागतिक महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PM-Narendra-Modi-LPG-GAS

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील महिलांना मोठे गिफ्ट! जागतिक महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.