व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ऋचा दरेकर हिची भारतीय लष्करात ‘लेफ्टनंट ऑफिसर’ म्हणून नियुक्ती

रायगड जिल्ह्याची कन्या कुमारी ऋचा कृष्णकांत दरेकर हिचे भारतीय लष्करात 'लेफ्टनंट ऑफिसर' म्हणून नियुक्ती झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 4, 2022
in महाराष्ट्र
Rucha-Darekar

Photo Courtesy : FB / mla suresh lad


रायगड जिल्ह्याची कन्या कुमारी ऋचा कृष्णकांत दरेकर हिचे भारतीय लष्करात ‘लेफ्टनंट ऑफिसर’ म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या पनवेल येथे राहणारी मात्र मुळची पळसदरी येथील रहिवाशी असलेली ऋचा हिचे आठवीपर्यंतचे शिक्षण खोपोली येथील शिशु मंदिरात झाले, तर आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण तिने पनवेल येथील बार्न्स हायस्कूलमध्ये घेतले होते.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ऋचा हिने जिल्हा आणि राज्य स्तरावर तलवार बाजी खेळामध्ये सुवर्ण पदके मिळवली असून ती राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू देखील आहे. ऋचाने रसायनी येथील पिल्लई कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग मधून पदवी प्राप्त केली आहे. ( Raigad District Karjat Taluka Citizen Rucha Darekar Appointed as Lieutenant Officer In Indian Army )

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली घेतली जाणारी सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे ती एसएसबी मुलाखती मध्ये उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिला चेन्नई येथे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी (ओटा) येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. नुकतेच तिने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून पासिंग आऊट परेड झाली आहे. त्यानंतर आता ऋचा ही भारतीय लष्करात लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्त झाली आहे. सध्या ऋचाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –

– मोरगिरी किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या केरळच्या दुर्गवेड्या हमरासला शिवदुर्ग टीमकडून मदतीचा हात
– मावळ तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध, बहुतांश विद्यमान संचालकांचीच संघावर पुन्हा वर्णी


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत पोलिसांची धडक कारवाई, मुंढावरे गावातील गावठी दारूची निर्मिती करणारी हातभट्टी उध्वस्त

Next Post

अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न, माजी विद्यार्थी निलेश गराडेंचा विशेष सन्मान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Alumni-Gathering

अ‍ॅड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न, माजी विद्यार्थी निलेश गराडेंचा विशेष सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.