व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान, गावोगावी जाऊन केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद । Maval BJP

वर्ष 2014 ते 2024 पर्यंत देशातील 25 कोटी नागरिकांना या योजनांचा लाभ झाल्याची आकडेवारी आहे. मावळ तालुक्यात देखील जवळपास 23 हजारच्या आसपास केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 16, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
maval-taluka-bjp

Photo Courtesy : Team Dainik Maval


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात मागील 10 वर्षांत केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी सातत्याने अनेक जनकल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, जल जिवन मिशन, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री अवास योजना, स्वच्छ भारत मिशन आदी योजनांचा समावेश आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वर्ष 2014 ते 2024 पर्यंत देशातील 25 कोटी नागरिकांना या योजनांचा लाभ झाल्याची आकडेवारी आहे. मावळ तालुक्यात (Maval Taluka) देखील जवळपास 23 हजारच्या आसपास केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी आहेत. अशा सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे संपर्क अभियान मावळ भाजपाने (Maval BJP) सुरु केले आहे. शिरगाव, गोडुंब्रे, साळुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे, कुसगाव पमा, पाचाणे, पुसाणे , दिवड, ओवळे, आढले बु. आदी गावातील लाभार्थ्यांची पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी मावळ भाजपाचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष रामदास गाडे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण राक्षे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माळी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( Maval BJP Contact Campaign interact with beneficiaries of Modi Government )

अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर होणार! किती टप्पे? कधी मतदान? कधी मतमोजणी? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार । Lok Sabha Elections 2024
– मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वाचनालयासाठी पुस्तकांचे वाटप । Maval News
– इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामाने घेतला वेग, आंदर मावळातील पर्यटनाला मिळणार चालना । Maval Taluka News


dainik maval jahirat

Previous Post

तिकोना पेठ येथे विहिरीत पडलेल्या विषारी सापाला जीवदान, सर्पमित्राने विहिरीत उतरुन पकडला साप, धाडसाचे होतंय कौतूक

Next Post

लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं, देशात सात टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी अंतिम मतमोजणी, वाचा A टू Z माहिती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lok-Sabha-elections-2024

लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं, देशात सात टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी अंतिम मतमोजणी, वाचा A टू Z माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.