व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर, शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय । Vadgaon Maval

वडगाव मावळ शहरात सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सव (तिथीप्रमाणे) मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 19, 2024
in लोकल, शहर
Vadgaon-Shiv-Jayanti-2024

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ (Vadgaon Maval) शहरात सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सव (तिथीप्रमाणे) ( Shiv Jayanti) मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या उत्सवाबाबत बैठक घेण्यात आली, ज्यात संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी यंदाची कार्यकारणी जाहीर केली. शिवजयंती उत्सवाचे हे 45 वे वर्ष आहे. यावर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अनंता बाळासाहेब कुडे यांची निवड करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

कार्यकारणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : अनंता कुडे, कार्याध्यक्ष : खंडूशेठ भिलारे, कार्यक्रम प्रमुख : अतिश ढोरे व दिलीप चव्हाण, उपाध्यक्ष : महेंद्र म्हाळसकर, संतोष भालेराव, अनिल ओव्हाळ, सागर मराठे, खजिनदार : अतुल म्हाळसकर, सहखजिनदार : गणेश भिलारे, गणेश गवारे, सचिव : कुलदीप ढोरे, सहसचिव : समीर गुरव, विकी म्हाळसकर, गणेश वहिले यांची नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी नारायण ढोरे, पंढरीनाथ भिलारे, गुलाबराव म्हाळसकर, किरण भिलारे, सोमनाथ काळे, संभाजी म्हाळसकर, दिनेश ढोरे, दिलीप चव्हाण, दिपक कुडे, गणेश हिंगे, किरण म्हाळसकर, ऍड विजयराव जाधव, प्रसाद पिंगळे, रविंद्र म्हाळसकर, शंकर भोंडवे, दिपक भालेराव, कल्पेश भोंडवे आदीसह शिवजयंती उत्सव समिती अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ( Vadgaon Maval Shiv Jayanti Celebration Committee 2024 )

अधिक वाचा –
– वडगाव-कातवीमधील 250 एकर औद्योगिक क्षेत्र संपादनमुक्त, स्थानिकांना मोठा दिलासा; आमदार सुनिल शेळकेंची माहिती
– मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी
– लोणावळा शहराजवळ अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांना पोलिसांचा दणका, हॉटेल मालकासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime News


Previous Post

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांचा रूट मार्च । Kamshet Police Route March

Next Post

मळवली ते कामशेत स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत । Pune Mumbai Railway

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Railway-Track

मळवली ते कामशेत स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत । Pune Mumbai Railway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.