व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मावळमधून पुन्हा श्रीरंग बारणेंना तिकीट

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शिवसेना पक्षाने (एकनाथ शिंदे) लोकसभा निवडणूक 2024 साठीची पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 28, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर, शहर
Shiv-Sena-candidates-for-Lok-Sabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शिवसेना पक्षाने (एकनाथ शिंदे) लोकसभा निवडणूक 2024 साठीची पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एकूण 8 मतदारसंघांचा समावेश आहे. अर्थात एकूण 8 लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीतच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभेसाठी शिवसेना पक्षाकडून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर राहुल शेवाळे, धैर्यशील माने यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

लोकसभा निवडणूक – 2024 साठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी खालीलप्रमाणे;
30 मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
47 कोल्हापूर – संजय मंडलिक
38 शिर्डी (अजा) – सदाशिव लोखंडे
5 बुलढाणा – प्रतापराव जाधव
15 हिंगोली – हेमंत पाटील
33 मावळ – श्रीरंग बारणे
9 रामटेक (अजा) – राजू पारवे
48 हातकणंगले – धैर्यशील माने

मावळ लोकसभेत वाघेरे विरुद्ध बारणे लढत –
मावळ लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना उबाठा हा महाविकासआघाडीचा घटकपक्ष आहे. तर, आज (दि. 28) शिवसेना पक्षाकडून (एकनाथ शिंदे) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्या टर्मसाठीचे तिकीट देण्यात आले आहे. शिवसेना हा महायुतीतील पक्ष आहे. याचा अर्थ जर बंडखोरी झाली नाही तर, मावळ लोकसभेत संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे अशी थेट दुरंगी लढत होईल. ( First list of Shiv Sena candidates for Lok Sabha Elections 2024 announced Shrirang Barne again in Maval )

अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून एप्रिल महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर आमचा अधिकार, भारतीय जनता पार्टीने मला संधी द्यावी! पाहा कोणी केलीये मागणी । Maval Lok Sabha Election
– मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा सविस्तर । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी 37 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, आमदार सुनिल शेळकेंचाही समावेश, वाचा यादी

Next Post

लोकसभा निवडणूकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी 135 भरारी पथके आणि 129 स्थिर सर्वेक्षण पथके तैणात । Lok Sabha Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Voting

लोकसभा निवडणूकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी 135 भरारी पथके आणि 129 स्थिर सर्वेक्षण पथके तैणात । Lok Sabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.