व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रेल्वेच्या गर्दीमुळे पोलिसाचा मृत्यू, कर्तव्याला जाताना डोंबिवली-कोपर दरम्यान धावत्या गाडीतून पडले

कर्तव्याला जाण्यास निघालेल्या 25 वर्षीय पोलीस अंमलदार रोहित रमेश किलजे यांचे धावत्या रेल्वेतून पडल्याने निधन झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 29, 2024
in महाराष्ट्र
Mumbai-policeman-dies

Photo Courtesy : Team Dainik Maval


कर्तव्याला जाण्यास निघालेल्या 25 वर्षीय पोलीस अंमलदार रोहित रमेश किलजे यांचे धावत्या रेल्वेतून पडल्याने निधन झाले. ते ताडदेव ल विभागात कर्तव्याला होते. ते अनुकंपावर भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

रोहित हे नेहमी प्रमाणे डोंबिवली स्थानकात आले. फलाट क्रमांक 5 वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. प्रचंड गर्दीमुळे कोपर स्थानक येण्यापूर्वी ते धावत्या गाडीतून पडले. या अपघाताची माहिती प्राप्त होताच डोंबिवली लोहमार्ग पोलीस तात्काळ अपघातस्थळी गेले. जखमी अवस्थेत त्यांना केडीएमसीच्या शास्त्री रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी २६/२४ नुसार अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ( Mumbai policeman dies due to overcrowding in train )

दरम्यान, दुपारनंतर रोहितचा मृतदेह अंत्यविधीसाठी रत्नागिरीतील (ता. चिपळुण) शिरगाव या मूळगावी नेण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिसांसह राज्यभरातील अनेकांनी शोक व्यक्त केला.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालय मार्च अखेरीस सुट्टीच्या दिवशी देखील सुरु राहणार । Pimpri Chinchwad Regional Transport Office
– लोकसभा निवडणूकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी 135 भरारी पथके आणि 129 स्थिर सर्वेक्षण पथके तैणात । Lok Sabha Election 2024
– लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मावळमधून पुन्हा श्रीरंग बारणेंना तिकीट


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभेसाठी मराठा समाजाकडून ‘या’ नावाची होतेय चर्चा । Maval Lok Sabha Election 2024

Next Post

निलेश लंकेंचा अजितदादांना ‘रामराम’, आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर, लोकसभेची ‘तुतारी’ फुंकली । mla nilesh lanke resigned ncp

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
nilesh-lanke

निलेश लंकेंचा अजितदादांना 'रामराम', आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर, लोकसभेची 'तुतारी' फुंकली । mla nilesh lanke resigned ncp

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.