व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का, अनेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात मोठा धक्का बसला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 9, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval-Taluka-Shivsena

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे मावळ तालुक्यातील अनेक नेते तसेच कार्यकर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. काळेवाडी येथे महायुती पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा झाला, त्याप्रसंगी मावळचे खासदार तथा महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेशाचा सोहळा झाला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

चंद्रकांत भोते, ओवळे गावचे विद्यमान उपसरपंच समीर कराळे, विजय भोते, मनोहर भोते, गणेश भोते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते, नवनाथ भोते, विकास जगदाळे, गणेश भोते, संतोष कचरे, मधुकर कचरे, रामदास कचरे आदी पदाधिकारी-कार्यकर्ते आणि महिला सदस्यांनीही काळेवाडी येथे महायुतीच्या मेळाव्यादरम्यान पक्षप्रवेश केला. ( Uddhav Thackeray Group Leaders From Maval Taluka Join Eknath Shinde Shiv Sena Party )

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, युवासेना सचिव विश्वजित बारणे, युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, उपजिल्हाप्रमुख युवासेना दत्ता केदारी, युवासेना उपजिल्हाप्रमुख गिरीश सातकर, युवासेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे, उपतालुकाप्रमुख राम सावंत, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, मुन्ना मोरे, विवेक भांगरे, प्रवीण ढोरे, सागर वारुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पैशाच्या वादातून जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप, वडगाव मावळ न्यायालयाने ठोठावली शिक्षा । Maval Crime
– ‘मी कुणाला कुठेही पाठवलं नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, हलक्या कानाचे राहू नका, विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका’
– र…राजकारणाचा! ज्याने लेकाचा पराभव केला, त्याच्याच प्रचारासाठी पित्याची धावाधाव । Maval Lok Sabha 2024


Previous Post

बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने हळहळ; गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला कराळे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर । Vadgaon Maval

Next Post

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ आणि निष्ठावंत वारकरी बांधवांना ‘मावळ रत्न’ पुरस्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-Warkari

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ आणि निष्ठावंत वारकरी बांधवांना 'मावळ रत्न' पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.