व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिरगाव येथील गावठी दारूअड्ड्यावर पोलिसांचा छापा, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार । Maval Crime

शिरगाव परंदवडी पोलिस पथकाने गुरुवारी (दि. 11) धडक कारवाई करत एका गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून तो उध्वस्त केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 12, 2024
in लोकल, ग्रामीण
Shirgaon-Police-Station

File Image : Shirgaon Police Station


शिरगाव परंदवडी पोलिस पथकाने गुरुवारी (दि. 11) धडक कारवाई करत एका गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून तो उध्वस्त केला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी, दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी शिरगाव गावच्या हद्दीत पवना नदी काठी छापा टाकला. यावेळी आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला परंतू पोलिसांनी सदर दारूअड्डा उध्वस्त केलाय. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

याप्रकरणी पोलिस शिपाई श्यामसुंदर वैजनाथ गुट्टे (वय 35, गुन्हे शाखा – युनिट 5 पिंपरी चिंचवड) यांनी शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 21 वर्षीय महिला आरोपी (रा. शिरगाव, मावळ) हिच्यावर गुन्हा दाखल केला असून ती सध्या फरार आहे. तिच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (क)(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Shirgaon police raid Gavathi liquor den case registered against female accused )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी छापा टाकला असता तिथे सदर महिला आरोपी गावठी दारू तयार करत होती. त्याठिकाणी अंदाजे 63 हजार रुपये किंमतीचे गावठी दारूचे रसायन आढळून आले. परंतू पोलिसांची चाहूल लागताच नदीकाठच्या झाडाझुडपांचा आधार घेत सदर आरोपी महिला फरार झाली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार साबळे हे करत आहेत.

अधिक वाचा-
– दुर्दैवी! सांगवडे येथे पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू । Maval Crime
– हिंदू नववर्षानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य बाईक रॅली । Vadgaon Maval
– लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत लोणावळ्यामधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

‘हा लढा हुकुमशाही आणि एकाधिकारशाही विरोधातला.. मावळमधून संजोग वाघेरे यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचंच’

Next Post

वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर, शहर अध्यक्षपदी ‘यांना’ संधी । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bjp-party-flag

वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर, शहर अध्यक्षपदी 'यांना' संधी । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.