व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर, शहर अध्यक्षपदी ‘यांना’ संधी । Vadgaon Maval

वडगाव येथील पक्ष कार्यालयात आयोजित बैठकीत एकमताने शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 12, 2024
in लोकल
bjp-party-flag

file image


वडगाव शहर भाजपाच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच संभाजीराव सखाराम म्हाळसकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच शहर युवा मोर्चा अध्यक्षपदी अतिश गोपाळराव ढोरे यांची आणि महिला मोर्चा अध्यक्षपदी माजी नगरसेविका सुनीता खंडूशेठ भिलारे यांची निवड करण्यात आली आहे. वडगाव येथील पक्ष कार्यालयात आयोजित बैठकीत एकमताने शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पक्षाचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, मावळते शहराध्यक्ष अनंता कुडे, नारायण ढोरे, सुधाकर ढोरे, नितीन कुडे, बंडोपंत भेगडे, किरण भिलारे, विनायक भेगडे, ॲड. विजय जाधव, दीपक बवरे, सोमनाथ काळे, पंढरीनाथ भिलारे, सुरेश भंडारी आदी उपस्थित होते. शहरात विविध उपक्रम राबवून पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी म्हाळसकर व इतर पदाधिकाऱ्यांनी केला.

अधिक वाचा-
– मावळ तालुक्यातील औंढे खुर्द गावात आढळली मराठाकालीन बारव आणि शिलालेख – विशेष लेख
– दुर्दैवी! सांगवडे येथे पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू । Maval Crime
– हिंदू नववर्षानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य बाईक रॅली । Vadgaon Maval


Previous Post

शिरगाव येथील गावठी दारूअड्ड्यावर पोलिसांचा छापा, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार । Maval Crime

Next Post

मावळ लोकसभा मतदारसंघ : पहिल्यांदाच घड्याळाशिवाय होणार मावळ लोकसभेची निवडणूक । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-LokSabha-NCP-Pawar

मावळ लोकसभा मतदारसंघ : पहिल्यांदाच घड्याळाशिवाय होणार मावळ लोकसभेची निवडणूक । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.