व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेला 7.50 लाखाचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्रदान । Maval News

रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट व रोटरी क्लब बावधन एलिट यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव (मावळ) येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेस 7.50 लाखाचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र नुकतेच प्रदान करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Rotary-Club-pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट व रोटरी क्लब बावधन एलिट यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव (मावळ) येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेस 7.50 लाखाचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. सदर प्रकल्प वोल्टर्स क्लूवर इंडिया या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी मधून देण्यात आले आहे. या प्रकल्पातून सांडपाण्यावर पेटंट प्राप्त प्रक्रीयेनुसार पाणी शुद्ध करण्यात येईल व या पाण्याचे झाडांकरिता व स्वच्छतागृहा करिता पुनर्वापर करण्यात येईल जेणेकरून पाण्याची बचत होईल. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

या प्रकल्पाचे हस्तांतरण रोटरी जिल्हा 3131 च्या प्रांतपाल रो. मंजू फडके यांच्या हस्ते झाले. या दोनी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विपिन घाटे, रो. योगेश भंगाळे, शिरगाव येथील साईबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश देवळे, विश्वस्त सपना लालचंदानी रवी जाधव व प्रकल्प तंत्रज्ञान निर्माते राजेंद्र सराफ, रो.चारू श्रोत्री, स्मिता शिरोळे, सुचिता जगवाणी व मोठ्या संखेने रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना प्रांतपाल मंजू फडके यांनी पर्यावरण रक्षणासाठी असे आजून प्रकल्प आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. प्रकाश देवळे यांनी रोटरीच्या कामाचे कौतुक करून हे काम कायम समाधान देणारे आहे असे सांगितले. ( sewage treatment plant provided by Rotary Club to Sharadashram Primary Ashram School at Shirgaon Maval )

अधिक वाचा –
– शिरगाव येथील गावठी दारूअड्ड्यावर पोलिसांचा छापा, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार । Maval Crime
– मावळमधील कामशेत शहरात ‘पाणीबाणी’ । Kamshet News
– मावळ तालुक्यातील औंढे खुर्द गावात आढळली मराठाकालीन बारव आणि शिलालेख – विशेष लेख


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभा मतदारसंघ : पहिल्यांदाच घड्याळाशिवाय होणार मावळ लोकसभेची निवडणूक । Maval Lok Sabha

Next Post

मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण । Maval Lok Sabha 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-lok-sabha-election-officer-training

मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण । Maval Lok Sabha 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.