व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देवघर येथे रंगला एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी मिरवणूक सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती । Karla Ekvira Devi Yatra

महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या आणि लाखो कोळी आग्री बांधवांची कुलस्वामी असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीचा चैत्री उत्सव सध्या जल्लोषात सुरू आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 15, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा
karla-ekvira-devi-yatra

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या आणि लाखो कोळी आग्री बांधवांची कुलस्वामी असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीचा चैत्री उत्सव सध्या जल्लोषात सुरू आहे. रविवार, दिनांक 14 एप्रिल ते मंगळवार, 16 एप्रिल पर्यंत हा सोहळा असणार आहे. दरम्यान काल (रविवारी, दि. 14) चैत्र शुद्ध षष्ठीच्या दिवशी आई एकविरा देवीच्या माहेरघरी अर्थात देवघर येथे देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी मिरवणूक सोहळा पार पडला. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रविवारी दुपारपासूनच मुंबई, रायगड, कोकण, तळकोकण भागातून आई एकविरा देवीच्या पालख्या या ठिकाणी आल्या होत्या. दिवसभर हजारो भाविकांवी काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. रात्री पाऊणेआठ वाजता भारवनाथ महाराजांची आरती झाली आणि त्यानंतर प्रत्यक्ष पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. भाविकांनी आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी खांद्यावर घेतली. कोकणातून हजारो भाविक पालख्या घेऊन येथे दाखल झाल्याने परिसर चांगलाच गजबजला होता. पोलिस प्रशासनानेही पालखी सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी उत्तम नियोजन केले होते.

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके आणि खानदेश युवा मंचच्या पाठपुराव्याला यश; तळेगाव ते चोपडा नियमित बससेवा सुरु
– तळेगावात ‘मतदान हेच खरे योगदान’ पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदानासाठी जनजागृती । Talegaon Dabhade
– RSS कडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन


dainik maval jahirat

Previous Post

किल्ले तिकोणा गडावर यंदाही जल्लोषात साजरी होणार श्रीराम नवमी । Tikona Fort

Next Post

‘समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल?’ श्रीरंग बारणे म्हणाले, ‘समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही…’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mp-shrirang-barne-pc

'समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल?' श्रीरंग बारणे म्हणाले, 'समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही...'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.