व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल?’ श्रीरंग बारणे म्हणाले, ‘समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही…’

समोरच्या उमेदवाराचे तुम्हाला किती आव्हान असेल? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधी यांनी खासदार बारणे यांना विचारला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 15, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
mp-shrirang-barne-pc

Photo Courtesy : Team Dainik Maval


कासारवाडी येथे आज, सोमवारी (दि. एप्रिल) मावळ लोकसभेचे शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी – आरपीआय – रासप व मित्रपक्षांच्या महायुती चे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवडणूक प्रचाराबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेच्याअंती माध्यमांसोबत प्रश्नोत्तरे घेण्यात आली. यावेळी उमेदवार श्रीरंग बारणे यांना प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांच्याबद्दल विचारले असता, त्यांनी जे उत्तर दिले त्याची आता चर्चा होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल?
समोरच्या उमेदवाराचे तुम्हाला किती आव्हान असेल? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधी यांनी खासदार बारणे यांना विचारला. त्यावर बोलताना त्यांनी, समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे कोणतेही आव्हान आपल्या समोर नसल्याचे सांगितले. परंतू लागलीच त्यांनी, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समोर कोण उमेदवार आहे, हे स्पष्ट होईल, असे तत्काळ स्पष्टीकरण बारणे यांनी दिले.

यासह, मावळ लोकसभा मतदारसंघातील 25 लाख मतदार माझे नातेवाईक आहेत. ही देशाची निवडणूक असून नात्यागोत्यावर, भावनिक मुद्यावर निवडणूक होणार नसल्याचेही बारणेंनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार उमा खापरे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार अश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे आदीजण उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मोरया प्रतिष्ठानची ‘सफर गड दुर्गांची’ पाचवी मोहिम किल्ले तिकोणा गडावर, 90 बालकांचा सहभाग । Vadgaon Maval

– आमदार सुनिल शेळके आणि खानदेश युवा मंचच्या पाठपुराव्याला यश; तळेगाव ते चोपडा नियमित बससेवा सुरु
– तळेगावात ‘मतदान हेच खरे योगदान’ पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदानासाठी जनजागृती । Talegaon Dabhade


Previous Post

देवघर येथे रंगला एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी मिरवणूक सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती । Karla Ekvira Devi Yatra

Next Post

‘मावळ मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक’, नात्यागोत्याच्या राजकारणावर श्रीरंग बारणेंचे रोखठोक उत्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mp-shrirang-barne-pc

'मावळ मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक', नात्यागोत्याच्या राजकारणावर श्रीरंग बारणेंचे रोखठोक उत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.