व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिळींब येथे हॅपी स्कूल आणि हॅपी अंगणवाडी प्रोजेक्टचे लोकार्पण; विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी याकरिता सायकलींचे वाटप

CikauTXO कंपनी आणि Rotary क्लब ऑफ पिंपरी यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील मौजे शिळींब गावातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीचा कायापालट करण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 20, 2024
in लोकल, ग्रामीण
Happy School and Happy Anganwadi Project

Photo Courtesy : Team Dainik Maval


CikauTXO कंपनी आणि Rotary क्लब ऑफ पिंपरी यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील मौजे शिळींब गावातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीचा कायापालट करण्यात येत आहे. सोमवारी (दि. 15 एप्रिल 2024) रोजी चिकाउचो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व रोटरी क्लब पिंपरी पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या हॅपी स्कूल आणि हॅपी अंगणवाडी प्रोजेक्टचे लोकार्पण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कार्यक्रमावेळी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी आणि त्यांची पायपीट थांबावी, यासाठी नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी कंपनी सीएसआर प्रतिनिधी, कंपनी प्रतिनीधी, रोटरी क्लबचे प्रतिनिधी आणि शिक्षक, गावातील सरपंच, मान्यवर ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Inauguration of Happy School and Happy Anganwadi Project at Shilimb Village Maval )

Cikautxo india pvt ltd कंपनीच्या सीएसआर फंडमधून आणि Rotary Club Of Pimpri Pune यांच्या माध्यमातून शिळींब गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आणि अंगणवाडीचा कायापालट करण्यात येत आहे. त्यात, शाळेला नवीन पत्रे बसविणे, खिडक्या बदलणे, स्वच्छतागृहाची दुरुस्ती, दरवाजे बदलणे, पेंटींग, स्वच्छ पिण्याच्या पाण्यसाठी आरो प्लांट आणि कुलर, अंगणवाडीची दुरुस्ती करणे, फरशी बदलणे, संरक्षित जाळ्या बसविणे यासह विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप असे उपक्रम पुर्ण करण्यात येणार आहेत.

अधिक वाचा –
– प्रत्येक रसवंती गृहाचं नाव ‘कानिफनाथ’ किंवा ‘नवनाथ’ असंच का असतं? वाचा रसवंती गृहाच्या जन्माची कहाणी
– अखेर ठरलं तर..! ‘या’ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, महायुतीच्या उमेदवारांसाठी घेणार प्रचार सभा
– पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तळेगाव येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

मावळ विधानसभा मतदारसंघात बऊर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई । Maval Lok Sabha

Next Post

वडगावमधील अनंता कुडे आणि डॉ. तृप्ती शहा यांना सामाजिक पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon Maval

वडगावमधील अनंता कुडे आणि डॉ. तृप्ती शहा यांना सामाजिक पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.