व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमधील अनंता कुडे आणि डॉ. तृप्ती शहा यांना सामाजिक पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे श्रीराम नवमी उत्सव समितीच्या माध्यमातून मागील 46 वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 20, 2024
in लोकल, शहर
Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ येथे श्रीराम नवमी उत्सव समितीच्या माध्यमातून मागील 46 वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय. यावर्षी हभप पांडुरंग महाराज गायकवाड यांचे देवजन्माचे प्रवचन झाले. या कार्यक्रम प्रसंगी श्री पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे यांना श्रीराम सामाजिक पुरस्कार, तर डॉ तृप्ती शहा यांना श्रीराम सामाजिक (वैद्यकीय)पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगावमधील जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय ज्ञानेश्वर तुकाराम गाडे आणि स्वर्गीय श्रीमती पार्वती शंकरराव कदम यांच्या स्मरणार्थ मागील वर्षांपासून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपून सेवाभावी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान संस्थेच्या वतीने केला जातो. त्या अनुषंगाने या वर्षी अनंता कुडे यांना त्याच्या अनेक वर्षांपासूनच्या गणेशउत्सव मंडळ सदस्या पासून झालेली सामाजिक कार्याची सुरवात ते आता पर्यंत तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे सचिव पद सांभाळून केलेल्या पारदर्शक, निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेऊन समितीचे वतीने सन्मानित करण्यात आले. ( Social Award To Ananta Kude And Dr Trupti Shah Vadgaon Maval )

तसेच डॉ, तृप्ती शशिकांत शहा यांनी गेले 50 वर्षांपासून वैद्यकीय सेवेमध्ये अनेक गरजू रुग्णांला अतिशय माफक स्वरूपात केलेल्या सेवाकार्यांची तसेच वडगांव मध्ये सर्वात प्रथम महिला भजनी मंडळ स्थापन करून, तसेच गावातील अनेक महिलांना त्या काळात विमान प्रवास घडवून खऱ्या अर्थाने महिलांचे सबलीकरण करून त्यांना एकत्र व्यासपीठ निर्माण करून देत असतांना या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी चंद्रभान खळदे याना कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर । Talegaon Dabhade
– प्रत्येक रसवंती गृहाचं नाव ‘कानिफनाथ’ किंवा ‘नवनाथ’ असंच का असतं? वाचा रसवंती गृहाच्या जन्माची कहाणी
– अखेर ठरलं तर..! ‘या’ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, महायुतीच्या उमेदवारांसाठी घेणार प्रचार सभा


Previous Post

शिळींब येथे हॅपी स्कूल आणि हॅपी अंगणवाडी प्रोजेक्टचे लोकार्पण; विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी याकरिता सायकलींचे वाटप

Next Post

धाकटी पंढरी येथे नागरी सामाजिक विकास संस्थेचे भक्तीमय वातावरणात लोकार्पण । Raigad News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Urban Social Development Institute Khopoli

धाकटी पंढरी येथे नागरी सामाजिक विकास संस्थेचे भक्तीमय वातावरणात लोकार्पण । Raigad News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.