व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धाकटी पंढरी येथे नागरी सामाजिक विकास संस्थेचे भक्तीमय वातावरणात लोकार्पण । Raigad News

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्षा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या नागरी सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 20, 2024
in महाराष्ट्र
Urban Social Development Institute Khopoli

Photo Courtesy : Team Dainik Maval


सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्षा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या नागरी सामाजिक विकास संस्थेचे उद्घाटन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. खालापूर तालुक्यातील श्री क्षेत्र धाकटी पंढरी येथे श्री विठ्ठल रखमाई मंदिरात नागरी सामाजिक विकास संस्थेचा उद्घाटन समारंभ तसेच मंदिर प्रशासनासाठी आवश्यक असलेल्या साहित्य आणि वस्तूंचे लोकार्पण करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात समाजहित जोपासले जातील अशा उपक्रमांचे आयोजन करावे असा आशावाद डॉ पंकज पाटील यांनी व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी संस्थेस आगामी वाटचालीस शुभेच्छा देताना आपण देखील सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार होत असे आश्वासन खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी दिले. समाजकारणासोबत भारतीय लोकशाहीतले अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे नागरिक कर्तव्य अर्थात मतदान करण्याचे आवाहन खोपोली नगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी कुमारी जयश्री धायगुडे यांनी केले. ( Inauguration of Urban Social Development Institute at Dhakti Pandhari Khopoli Raigad News )

धाकटी पंढरी देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंता पाटील, उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी देखील संस्थेस शुभेच्छा दिल्या. यावेळी ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदनाताई मोरे, उपाध्यक्षा कविता खोपकर, मेघा मोरे किशोरी चेऊलकर, रिद्धी केणी इत्यादी मान्यवरानी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. रायगड जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रातील मान्यवर अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात बऊर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई । Maval Lok Sabha
– किशोर आवारे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी चंद्रभान खळदे याना कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर । Talegaon Dabhade
– प्रत्येक रसवंती गृहाचं नाव ‘कानिफनाथ’ किंवा ‘नवनाथ’ असंच का असतं? वाचा रसवंती गृहाच्या जन्माची कहाणी


Previous Post

वडगावमधील अनंता कुडे आणि डॉ. तृप्ती शहा यांना सामाजिक पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval

Next Post

लायन्स क्लबकडून खोपोली महोत्सवाचे आयोजन, पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Khopoli Festival

लायन्स क्लबकडून खोपोली महोत्सवाचे आयोजन, पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

May 10, 2026
Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

May 10, 2026
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.