व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लायन्स क्लबकडून खोपोली महोत्सवाचे आयोजन, पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News

लायन्स क्लब ऑफ खोपोली यांच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकाना चालना देण्यासाठी खोपोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 20, 2024
in महाराष्ट्र
Khopoli Festival

Photo Courtesy : Team Dainik Maval


लायन्स क्लब ऑफ खोपोली यांच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकाना चालना देण्यासाठी खोपोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर जयंत धोटे आणि गीता धोटे या उभयतांच्या हस्ते संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लायन्स क्लब ऑफ खोपोली तर्फे प. पू. गगनगिरी महाराज आश्रम येथे किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर, डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच इतर आजारांवर मोफत इलाज केला जातो. त्याच सोबत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. ह्या सर्व उपक्रमांसाठी निधी उभारणीकरिता तसेच स्थानिक उद्योजकाना प्रोत्साहित करण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ( Khopoli Festival organized by Lions Club Raigad News )

खोपोली महोत्सवाच्या भव्य उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी हजारो खोपोलीकरांनी आयोजनास भरभरून प्रतिसाद दिला. आयोजनात विविध करमणुकीचे कार्यक्रम, फटाक्यांची आतिषबाजी आणि बक्षिसांची लयलूट करण्यात आली. खोपोली महोत्सवाच्या आयोजनात लायन्स क्लबचे अध्यक्ष अतीक खोत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम प्रमुख सचिन बोराना, अजय पिल्ले, निजमुद्दिन जळगावकर, दिपाली टेलर तसेच सर्व लायन्स क्लबचे सभासद अथक परिश्रम घेत आहेत.

अधिक वाचा –
– शिळींब येथे हॅपी स्कूल आणि हॅपी अंगणवाडी प्रोजेक्टचे लोकार्पण; विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी याकरिता सायकलींचे वाटप
– मावळ विधानसभा मतदारसंघात बऊर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई । Maval Lok Sabha
– किशोर आवारे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी चंद्रभान खळदे याना कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

धाकटी पंढरी येथे नागरी सामाजिक विकास संस्थेचे भक्तीमय वातावरणात लोकार्पण । Raigad News

Next Post

एक्सप्रेस वेवरील अपघात कमी करण्यासाठी वाहनांना नवीन वेगमर्यादा लागू, बोरघाटात गाडीचं स्पीड किती असावं? जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

एक्सप्रेस वेवरील अपघात कमी करण्यासाठी वाहनांना नवीन वेगमर्यादा लागू, बोरघाटात गाडीचं स्पीड किती असावं? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.