व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किशोर आवारे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी चंद्रभान खळदे याना कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर । Talegaon Dabhade

किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वला पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 20, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
bhanu-khalade-talegaon-dabhade

Photo Courtesy : Dainik Maval Graphics Team


Kishor Aware Murder Case : जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ आवारे यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रमुख आरोपी चंद्रभान खळदे याना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. वडगाव मावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी हा सशर्त जामीन मंजूर केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वला पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर खळदे यांच्याकडून ॲड. सुधीर शहा, ॲड. अक्षय पटणी, ॲड. पार्थ चव्हाण बाजू मांडत आहे. कोर्टाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर चंद्रभान खळदे याना सशर्त जामीन मंजूर केला आहे. ( Kishor Aware Murder Case Bail granted to accused Chandrabhan alias Bhanu Khalde )

किशोर आवारे यांची हत्या आणि पोलिसांचा तपास –
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची दिनांक 12 मे 2023 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या जबाबातून आणि तपासात प्रमुख आरोपी आणि हत्येचा मास्टरमाईंड म्हणून चंद्रभान उर्फ भानू खळदे ह्यांचे नाव समोर आले होते. चंद्रभान विश्वनाथ खळदे (वय 63) याना पोलिसांनी 8 जुलै रोजी नाशिक येथून अटक केली होती. कोर्टाच्या आदेशाने खळदेंची येरावडा तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

किशोर आवारे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी;
शाम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे)
प्रवीण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (वय 32)
आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, दोघे रा. नाणे, ता. मावळ)
संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय 39, रा. आकुर्डी)
श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगल (वय 38, रा. वराळे, ता. मावळ)
गौरव चंद्रभान खळदे (वय 29, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे)
मनीष शिवचरण यादव (वय 21, रा. चांदखेड. ता. मावळ. मूळ रा. बिहार)
चंद्रभान भानुदास खळदे (वय 63, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे)

किशोर आवारे हत्या प्रकरणात पोलिसांकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या एसआयटीची स्थापना केली होती. तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा गट्टे यांच्याकडे हा तपास होता. त्यांच्या बदलीनंतर सहाय्यक पोलिस आयुक्त विशार हिरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली.

अधिक वाचा –
– पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तळेगाव येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न
– संजोग वाघेरे पाटील यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाला, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज । Maval Lok Sabha
– वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार! जंगलातील पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, मावळमध्ये वनविभागाचा स्तुत्य उपक्रम


dainik maval jahirat

Previous Post

प्रत्येक रसवंती गृहाचं नाव ‘कानिफनाथ’ किंवा ‘नवनाथ’ असंच का असतं? वाचा रसवंती गृहाच्या जन्माची कहाणी

Next Post

मावळ विधानसभा मतदारसंघात बऊर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई । Maval Lok Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
unauthorized advertisement board

मावळ विधानसभा मतदारसंघात बऊर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.