व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पावसाळ्यात मुंबई-पुणे रेल्वे सेवा चालणार सुरळीत, मध्य रेल्वेकडून कर्जत-लोणावळा घाटाची पाहणी, मान्सूनपूर्व कामांनी घेतला वेग

मध्य रेल्वेकडून सध्या कर्जत-लोणावळा घाटात मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. या कामांची मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक रामकरण यादव यांनी शुक्रवारी (दि. 19) पाहणी केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 22, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Mumbai Pune railway service Karjat Lonavla ghat Central Railway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Mumbai Pune Railway Service : मध्य रेल्वेकडून सध्या कर्जत-लोणावळा घाटात मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. या कामांची मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक रामकरण यादव यांनी शुक्रवारी (दि. 19) पाहणी केली. पावसाळ्यात लोणावळा ते कर्जतदरम्यान लोहमार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत होते. म्हणून यंदा प्रथमच लोणावळा ते कर्जत दरम्यानच्या घाटमाथ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कर्जत-लोणावळा घाट भाग हा मुंबई आणि पुण्याला जोडणारा महत्वाृचा दुवा आहे. सदर घाट विभागात असलेले रेल्वेचे 52 बोगदे, 250 मीटर उंच खडक आणि तीव्र चढ-उतार असलेला हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. पावसाळ्यात येथे अनेकदा नैसर्गिक आपत्तींमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे महाव्यवस्थापक स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत प्रथमच या घाटमाथ्यावरील मार्गाची पाहणी करण्यात आली. शुक्रवारी पहाटे 5 वाजता सुरू झालेल्या या मोहिमेने पहाटेपासून घाटमाथ्याचे सकाळी 7 पर्यंत सुमारे 3.5 किलोमीटर अंतर कापले. मंकी हिल केबिन ते ठाकूरवाडी या सर्वात महत्त्वाच्या भागाचीही पाहणी झाली. ( Mumbai Pune railway service will run smoothly during monsoon inspection of Karjat Lonavla ghat by Central Railway )

डोंगरातील पाण्याच्या प्रवाहांची पाहणी केल्यानंतर महाव्यवस्थापक यादव यांनी काही सुचना केल्या. डोंगररांगांतून खाली येणारे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने वाहून जावे, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, काही ठिकाणी नवीन नाल्यांची बांधणी करण्याच्या सूचना दिल्या. वारंवार दरडी कोसळण्याची ठिकाणे तपासून त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

अधिक वाचा –
– भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथे भव्य रक्तदान शिबिर । Talegaon Dabhade
– महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या चिंचवडमधील पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval Lok Sabha
– Maval Lok Sabha : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे भरणार उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी


Previous Post

अभिनंदन! सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सचिन शेडगे यांना मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते ‘वीर कोयाजीराव बांदल पुरस्कार’

Next Post

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणेंकडून मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shrirang Barne filed his candidature

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणेंकडून मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.