व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राजकारणातील नवा ‘संजय’ छाननीत नापास ! मावळ लोकसभेसाठी दाखल 50 अर्जांपैकी 3 अर्ज बाद, वाचा सविस्तर

मावळ लोकसभा मतदारसंघात 38 उमेदवारांनी एकूण 50 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 27, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूक कार्यक्रमानुसार मावळ लोकसभा मतदारसंघ चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे 25 तारखेला मावळ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तर, शुक्रवारी (दि. 26) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीत 38 उमेदवारांनी दाखल केलेल्या एकूण 50 नामनिर्देशन अर्जांनी छाननी करण्यात आली. त्यात 3 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ लोकसभा मतदारसंघात 38 पैकी 3 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. कागपत्रांची पूर्तता न करणे, वेळेत डिपॉझिट न भरणे आदी कारणांमुळे हे अर्ज बाद करण्यात आल्याचे मावळ चे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना कागदपत्रांची पूर्तता करणे, डिपॉझिट भरणे यांबाबत कळवण्यात आले होते. परंतू वेळेत याची पुर्तता न झाल्याने दीपक सिंगला यांनी सदरहू अर्ज बाद केले. ( Maval Lok Sabha Constituency Scrutiny of candidature application Three applications rejected )

अर्ज बाद केलेले 3 उमेदवार –
अर्ज बाद केलेल्या उमेदवारांमध्ये संजय वाघेरे या उमेदवाराचाही अर्ज बाद करण्यात आला आहे. संजोग वाघेरे यांच्या नावाशी साधर्म्य असल्याने या उमेदवाराची चर्चा झाली होती. परंतू संजय वाघेरे यांकडून विहित वेळेत मतदार यादीतील नावाची साक्षांकीत प्रत देता आली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.

तसेच राजेंद्र छाजछिडक यांचाही उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. त्यांनी एक प्रतिज्ञापत्र जोडले नव्हते, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. आणि विजय ठाकूर यांचाही उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आलाय. ठाकूर यांनी अनामत रक्कम न भरल्याने त्यांचा अर्ज बाद झाला.

अधिक वाचा –
– मावळचा ‘रणसंग्राम’ : मावळ लोकसभेसाठी 38 उमेदवारांकडून एकूण 50 नामनिर्देशन अर्ज दाखल, पाहा संपूर्ण यादी । Maval Lok Sabha
– श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळ्यात महायुतीचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा । Lonavala News
– महिंद्रा कंपनीकडून तळेगावमधील ॲड. पु. वा. परांजपे शाळेला ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन’ची मदत । Talegaon Dabhade

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत येथे इनोव्हा कारचा भीषण अपघात ! सामुदायिक विवाह सोहळ्याला निघालेल्या दोघींवर काळाचा घाला । Kamshet Accident

Next Post

कै. सोपानराव ( आण्णा ) म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ आज वडगावात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sopanrao Mhalskar Passed Away

कै. सोपानराव ( आण्णा ) म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ आज वडगावात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.