व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा जवळील शिलाटणे फाटा येथे भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार । Lonavala Accident

हा अपघात इतका भीषण होता की, यात बाईक रायडरच्या दुचाकीचा अगदी चक्काचूर झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 28, 2024
in लोकल, शहर
Bike rider killed in accident

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा शहराजवळील शिलाटणे फाटा येथे आज, रविवारी (दि. 28) सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकीवरून वेगात जात असलेल्या एका बाईक रायडरला पिकअप टेम्पोने धडक दिल्याने सदर अपघात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

हा अपघात इतका भीषण होता की, यात बाईक रायडरच्या दुचाकीचा अगदी चक्काचूर झाला. तसेच भीषण अपघातात बाईक रायडर तरुण जागीच मृत पावला आहे. घटनेने हळहळ व्यक्‍त केली जात आहे. ( Bike rider killed in accident near Lonavala )

विकेंडच्या दिवशी लोणावळा येथे मुंबई, पुण्याहून अनेक बाईक रायडर येत असतात. त्यांच्या गाड्यांचा वेग देखील जास्त असतो. अतिशय वेगाने हे बाईक रायडर गाड्या पळवत असतात. त्यांच्या दुचाकींचा आवाज ऐकूणही अनेकांना धडकी भरते. त्यामुळे अपघात होत असताना अनेकदा बाईक रायडर देखील वेगावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरतात.

अधिक वाचा –
– दुःखद ! मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबूराव धनवे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन । NCP Leader Aaburao Dhanve Passed Away
– पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, सुरक्षेच्या दृष्टीने ‘या’ तीन दिवसांत पॅराग्लायडींग, ड्रोन उडवण्यावर बंदी । Pune News
– चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी धरले अजितदादांचे पाय, नेमकं काय घडलं? वाचा । Maval Lok Sabha


Previous Post

वडगावात आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत मावळ राष्ट्रवादी बुथ कमिटी मेळावा संपन्न, पदाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश । Maval Taluka NCP

Next Post

अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना तळेगाव-उर्से रस्त्यावर अटक; 2 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
crime-arrested

अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना तळेगाव-उर्से रस्त्यावर अटक; 2 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.