व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभेतील महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना भीमशक्ती-शिवशक्ती संघटनेचा पाठींबा जाहीर । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे पारडे आता जड होताना दिसत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 9, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Sanjog Waghere Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे पारडे आता जड होताना दिसत आहे. संजोग वाघेरे यांना ‘भीमशक्ती शिवशक्ती’ संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे.

Novel NIBR Ads

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्थात महाविकास आघाडी कडून संजोग वाघेरे पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत. मविआचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे यांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित ‘भीमशक्ती शिवशक्ती’ संघटनेने आपला पाठींबा जाहीर केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भीमशक्ती शिवशक्ती संघटनेकडून याबाबत पाठिंब्याचे पत्र संजोग वाघेरे यांना देण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात दलित, बहुजन, अल्पसंख्याक जाती-जमाती समूहातील सजग मतदार समूह आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा आशयाचे पत्र संजोग वाघेरे यांना देण्यात आले आहे. ( Bhimshakti Shivashakti organization announced support of Sanjog Waghere in Maval Lok Sabha )

‘भीमशक्ती शिवशक्ती’ संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतिश देशमुख, उपाध्यक्ष संग्राम भग, पिंपरी-चिंचवड शहरअध्यक्ष बाळासाहेब भालेराव, महिला शहराध्यक्ष तमन्ना शेख यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पूर्णपणे पाठींबा जाहीर केला. तसेच संघटनेने प्रसिद्धीपत्रक जारी केले असून वाघेरे पाटील यांचे ‘मशाल’ चिन्ह घराघरात पोहोचवणार असल्याचेही सांगितले आहे.

अधिक वाचा –
– ‘महाराष्ट्रात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे पाटलांना दिली..त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा’ – उद्धव ठाकरे
– मावळमध्ये धडाडणार अजितदादांची तोफ ! श्रीरंग बारणेंसाठी आज घेणार 2 सभा, पहिली सभा कामशेतमध्ये तर दुसरी पिंपरीत
– संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे उतरणार मैदानात ! Maval Lok Sabha

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे शहरातील श्री बनेश्वर महादेव मंदिरात चंदन उटी सोहळा, कार्यक्रमाचे यंदा 24वे वर्ष, पाहा वेळापत्रक । Talegaon Dabhade

Next Post

शिरूर, मावळ, पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदार चिठ्ठी वितरणाचा समन्वय अधिकाऱ्यांकडून आढावा । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune District Lok Sabha

शिरूर, मावळ, पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदार चिठ्ठी वितरणाचा समन्वय अधिकाऱ्यांकडून आढावा । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.