व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिरूर, मावळ, पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदार चिठ्ठी वितरणाचा समन्वय अधिकाऱ्यांकडून आढावा । Pune News

मावळ लोकसभा मतदारसंघात ७७ टक्के, पुणे ६१ टक्के व शिरुर लोसभा मतदार संघात ६४ टक्के मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 9, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Pune District Lok Sabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरुर व मावळ लोकसभेसाठी सोमवार १३ मे रोजी मतदान होणार असून तीनही मतदार संघातील मतदार चिठ्ठ्या वितरणाचा अपर जिल्हाधिकारी तथा मतपत्रिका वितरण समन्वय अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा स्वीप समन्वय अधिकारी अर्चना तांबे, सहायक मतपत्रिका वितरण समन्वय अधिकारी वर्षा पवार, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, तीनही लोकसभा मतदार संघातील सहकारी संस्थांचे उपनिबंधक उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ लोकसभा मतदारसंघात ७७ टक्के, पुणे ६१ टक्के व शिरुर लोसभा मतदार संघात ६४ टक्के मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आल्याचे सांगून श्रीमती धायगुडे म्हणाल्या, शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सोसायट्यांमधील मतदारांना जास्तीत जास्त मतदानासाठी प्रेरित करण्यावर प्रशासनाने भर दिला असून जिल्हा उपनिबंधक, लेखापरीक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी समन्वय ठेऊन प्रत्येक गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करावे.

तसेच, तेथील नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. मतदार चिठ्ठी म्हणजे ओळखपत्र नाही, मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र किंवा ते नसल्यास भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेल्या अन्य १२ पुराव्यांपैकी एक ओळखपत्र आवश्यक असल्याचे श्रीमती धायगुडे यांनी सांगितले. ( Review of voter slip distribution of Shirur Maval and Pune Lok Sabha constituencies )

अधिक वाचा –
– “श्रीरंग बारणेंना आता मतदार स्विकारायला तयार नाहीत.. त्यांचे मित्र पक्ष देखील त्यांना स्विकारायला तयार नाहीत” । Maval Lok Sabha
– ‘महाराष्ट्रात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे पाटलांना दिली..त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा’ – उद्धव ठाकरे
– मावळमध्ये धडाडणार अजितदादांची तोफ ! श्रीरंग बारणेंसाठी आज घेणार 2 सभा, पहिली सभा कामशेतमध्ये तर दुसरी पिंपरीत


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभेतील महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना भीमशक्ती-शिवशक्ती संघटनेचा पाठींबा जाहीर । Maval Lok Sabha

Next Post

मतदान वाढीसाठी सहकार विभागाचे विशेष प्रयत्न, येत्या 13 मे रोजी मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी होणार मतदान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
voting

मतदान वाढीसाठी सहकार विभागाचे विशेष प्रयत्न, येत्या 13 मे रोजी मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी होणार मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.