व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावातील ‘त्या’ रस्ते खोदकामाची चौकशी व्हावी; आमदार सुनिल शेळके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून पाईपलाईन करिता रस्त्याचे खोदकाम केल्याने याची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 11, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
MLA Sunil Shelke talegaon dabhade

Photo Courtesy : MLA Sunil Shelke Team


तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून पाईपलाईन करिता रस्त्याचे खोदकाम केल्याने याची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून शहरात पाईपलाईन करिता रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. खोदकाम करण्यात आलेले सदर रस्ते अत्यंत सुस्थितीतील असून नव्यानेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती महानगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्यांची सुधारणा केलेली आहे. परंतु सदर खोदकामामुळे रस्त्यांची दुरावस्था होत असून शासन निधीचा मोठा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या असल्याचे आमदार शेळके यांनी म्हटले आहे. ( MLA Sunil Shelke demand to investigate excavation of Maharashtra Natural Gas Limited Company at Talegaon Dabhade )

‘या कंपनीस आचारसंहिता काळात रस्ते खोदण्याची परवानगी दिली आहे अथवा नाही, याची चौकशी करण्यात यावी. त्याचप्रमाणे सदर खोदकामाची संबंधित कंपनीने रॉयल्टी भरली आहे का ? तसेच दुरावस्था झालेल्या रस्त्यांची सुधारणा करणेबाबत ठेकेदाराने जबाबदारी घेतली आहे किंवा कशी ? याबाबत चौकशी करण्यात येऊन सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा. तसेच शासन निधीचा अपव्यय करणाऱ्या दोषींवर उचित कारवाई करण्यात यावी,’ अशी विनंती आमदार सुनिल शेळके यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पंचवटी कॉलनी परिसरातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची आमदार सुनिल शेळके यांनी उपलब्ध केलेल्या निधीतून डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा रस्ते खोदल्यामुळे शालेय विद्यार्थी, नागरिक यांना पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी कोण करणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

अधिक वाचा –
– ‘प्रत्येकाच्या मनात मशाल हे एकच चिन्ह असायला हवं.. या मशालीने भाजपाला तडीपार करायचंय’ – आदित्य ठाकरे । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांकडून शहरात शक्ती प्रदर्शन ! Kamshet News
– ‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर । MPSC Result 2024

Next Post

‘ती जबाबदारी माझी..’ मावळ लोकसभा निवडणूकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आमदार सुनिल शेळकेंचे मतदारांना आवाहन !

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

'ती जबाबदारी माझी..' मावळ लोकसभा निवडणूकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आमदार सुनिल शेळकेंचे मतदारांना आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.