व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान ! वाचा विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी । Pune News

लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्यात टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात काल (दि. 13 मे) मतदान पार पडले. पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात काल मतदान संपन्न झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 14, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
ECI Central Election Commission

Photo Courtesy : File Image


लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्यात टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात काल (दि. 13 मे) मतदान पार पडले. पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात काल मतदान संपन्न झाले. शिरूर लोकसभा, पुणे लोकसभा आणि मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान संपन्न झाले. तुरळक ठिकाणी झालेल्या घटना वगळता संपूर्ण पुणे जिल्ह्यात सोमवारी (दि. 13 मे) शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाची अंतर्गत विधानसभा क्षेत्र निहाय मतदानाची आकडेवारी;
पुणे लोकसभा मतदारसंघ, मतदान टक्केवारी (अंतिम सरासरी आकडेवारी) : 50.32 टक्के
विधानसभा निहाय आकडेवारी –
कसबा पेठ – 57.90 टक्के
कोथरूड – 49.10 टक्के
पर्वती – 46.80 टक्के
पुणे कॅन्टोन्मेंट – 50.52 टक्के
शिवाजीनगर – 49.72 टक्के
वडगाव शेरी – 49.71 टक्के

मावळ लोकसभा मतदारसंघ, मतदान टक्केवारी (अंतिम सरासरी आकडेवारी) : 52.90 टक्के
विधानसभा निहाय आकडेवारी –
चिंचवड – 49.43 टक्के
कर्जत – 60.12 टक्के
मावळ – 53.02 टक्के
पनवेल – 49.21 टक्के
पिंपरी – 48.25 टक्के
उरण – 64.75 टक्के

शिरूर लोकसभा मतदारसंघ, मतदान टक्केवारी (अंतिम सरासरी आकडेवारी) : 51.46 टक्के
विधानसभा निहाय आकडेवारी –
आंबेगाव – 61 टक्के
भोसरी – 46.21 टक्के
हडपसर – 45.36 टक्के
जुन्नर – 56.35 टक्के
खेड-आळंदी – 55.29 टक्के
शिरूर – 53.05 टक्के
( Polling completed in Shirur Maval Pune Lok Sabha constituencies in Pune district read statistics )

अधिक वाचा –
– कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, श्रीरंग बारणे यांची मागणी, जाणून घ्या कारण
– मावळ लोकसभेतील उमेदवार संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांनीही बजावला सहकुटुंब मतदानाचा अधिकार । Maval Lok Sabha
– तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ! जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने एकविरा विद्यालयाचे प्रांगण पुन्हा गजबजले

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

आदर्शवत ! थेट लंडनवरून येऊन तरुण मतदाराने मावळ लोकसभा मतदारसंघात केले मतदान । Maval Lok Sabha

Next Post

नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
drowning

नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.