व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी, दीड लाखाच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव । PM Narendra Modi Wins

एनडीए आघाडीचे प्रमुख तथा पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या टर्मसाठी तय्यार असलेले नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून विजयाची पताका फडकवली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 4, 2024
in देश-विदेश
PM-Narendra-Modi

Photo Courtesy : Team Dainik Maval / File Image


Varanasi Lok Sabha Results 2024 PM Narendra Modi Wins : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. एनडीए आघाडीचे प्रमुख तथा पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या टर्मसाठी तय्यार असलेले नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून विजयाची पताका फडकवली आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा त्यांनी पराभव केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सुरुवातीला अजय राय यांनी नरेंद्र मोदी यांना कडवी झुंज दिली होती. इतकेच नाही तर स्वतः नरेंद्र मोदी हे काही काळ पिछाडीवर होते. यामुळे भाजपाच्या आणि एनडीए घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला होता. परंतू हळूहळू नरेंद्र मोेदी यांच्या मतांची बेरिज आणि लीड वाढत गेले, आणि अखेरीस आा नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून विजयी झाले आहेत. ( Varanasi Election Results 2024 Live PM Narendra Modi wins with over 6 lakh votes )

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून तब्बल १ लाख ५२ हजार ५१३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचा हा विजय नक्कीच मोठा आहे. तसेच राहुल गांधी हेही वायवाड आणि रायबरेलीतून विजयी झाले आहेत. देशात सध्या एनडीएन आणि इंडिया आघाडी यांच्यात मोठी रस्सीखेच होत असल्याचे दिसत आहे. परंतू सध्याचे निकाल पाहता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असे चित्र दिसत आहे.

अजय राय यांची कडवी झुंज –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जरी तिसऱ्यांदा वाराणसीतून विजयी झाले असले तरीही त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराने चांगलीच झुंज दिली आहे. मोदींनी अजय राय Ajai Rai यांचा 1,52,513 मतांनी पराभव केला. याच पंतप्रधान मोदी PM Modi यांना 6,12,970 मते अर्थात 54.24% मते मिळाली, तर राय यांना Rai 4,60,457 मते अर्थात 40.74% मते मिळाली.

अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं
– आप्पांनी हॅटट्रीक केलीच ! मावळ लोकसभेतून श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय, संजोग वाघेरे यांचा मोठ्या फरकाने पराभव


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा शानदार विजय ; धंगेकर, मोरे पराभूत

Next Post

अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Lok Sabha Election 2024 Result

अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.