व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी चोपडे यांची निवड । Maval News

मावळ तालुक्यातील कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी अंकुश चोपडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 11, 2024
in लोकल, ग्रामीण
Kanhe Naigaon Group Gram Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी अंकुश चोपडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते उपसरपंच आरिफ मुलाणी यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कार्यकार पुर्ण केल्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी पुन्हा निवडप्रकिया राबवण्यात आली. यात रोहिणी चोपडे यांची उपसरपंचपदी निवड झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अरिफ मुलाणी यांच्या राजीनाम्यानंतर सरपंच विजय वामन सातकर यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त उपसरपंच पदासाठी विशेष सभा बोलावण्यात आली. ग्रामसेवक संतोष शिंदे यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. यावेळी निर्धारित वेळेत रोहिणी अंकुश चोपडे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी रोहिणी चोपडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केली. ( Rohini Chopde Elected as deputy sarpanch of Kanhe Naigaon Group Gram Panchayat Maval News )

रोहिणी चोपडे यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सरंपच विजय वामन सातकर, माजी उपसरपंच आरिफ मुलाणी, सुजाता सुनिल चोपडे, सोपान धिंदळे, गिरिष सातकर, किशोर सातकर, महेश सातकर, आशा सातकर, रुपाली कुटे, संदिप ओव्हाळ, बाबाजी चोपडे, सोनाली सातकर, अश्विनी शिंदे, मनीषा ओव्हाळ, पुजा चोपडे आदीजण यावेळी उपस्थित होते.

रोहिणी चोपडे यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापू भेगडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सारिका सुनिल शेळके, रघुनाथ चोपडे, माजी चेअरमन किशोर सातकर, दिलीप म्हाळसकर, मदन वाजे, समीर काळभोर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा; प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या’ – अजित पवार
– नरेंद्र मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर ! अनेकांची जुनी खाती कायम, कुणाला कोणतं खातं मिळालं? एका क्लिकवर पाहा यादी
– द्रुतगतीमार्गावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात ! टेम्पो चालक गंभीर । Mumbai Pune Expressway


Previous Post

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुणी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री किंवा बोगस वाण विक्री करत असल्यास ‘इथे’ करा तक्रार

Next Post

शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का ? कॅबिनेट मंत्रिपद हुकल्यानंतर खासदार श्रीरंग बारणेंची संतप्त प्रतिक्रिया । Shiv Sena Maval MP Shrirang Barne

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का ? कॅबिनेट मंत्रिपद हुकल्यानंतर खासदार श्रीरंग बारणेंची संतप्त प्रतिक्रिया । Shiv Sena Maval MP Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.