व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव येथे मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट प्रवर्तकांची संयुक्त आढावा बैठक संपन्न

मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट प्रवर्तक यांची संयुक्त आढावा बैठक शुक्रवारी (दि. 14) वडगाव मावळ येथे पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
review meeting of Asha workers

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट प्रवर्तक यांची संयुक्त आढावा बैठक शुक्रवारी (दि. 14) वडगाव मावळ येथे पार पडली. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी उपस्थित महिला भगिनींसोबत संवाद साधला. तसेच सर्व भगिनींच्या कामातील अडचणी व सूचना समजून घेतल्या. या बैठकीला गटविकास अधिकारी सुधीर भागवत, एकात्मिक बालविकास अधिकारी विशाल कोतागडे व इतर मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लवकरच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्याअनुषंगाने आमदार शेळके यांनी मतदारसंघातील नागरिकांना, तुमच्या काही समस्या, काही प्रश्न विधानसभेत मांडायचे असल्यास ते माझ्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका इ. यांच्या काही समस्या असतील त्या सरकारसमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे शेळकेंनी सांगितले. ( review meeting of Asha workers Anganwadi workers women shg promoters of Maval taluka )

कोरोना काळात आशाताई, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी चांगले काम केले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य, महिला व बाल विकासाच्या दृष्टीने या सर्व भगिनी सतत कार्य करीत असतात. शासकीय योजनांची गावपातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी या भगिनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात. शासनाने महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गट ही संकल्पना आणली. महिलांना उत्कर्षाच्या अनेक संधी आहेत. ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी व समृद्ध बनू शकते. बचत गटातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आता बँकांनीही पुढाकार घेतला आहे. – आमदार सुनिल शेळके

आपण सर्वांनी एकजूटीने कार्य केल्यास ग्रामीण भागात नक्कीच परिवर्तन घडू शकते. विकासाच्या प्रवाहात महिलांची देखील सक्रियता राहू शकते. यासाठी माझ्याकडून शक्य होईल ते सहकार्य नेहमीच करीत आलो आहे. भविष्यकाळात देखील करत राहील, हा विश्वास माझ्या सर्व भगिनींना देतो, अशी प्रतिक्रिया आमदार शेळकेंनी दिली.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विधानसभा निवडणूकीपूर्वीच होणार पुणे रिंगरोडचे भूमिपूजन, ‘या’ ठिकाणचे जमिनीचे संपादन पूर्ण । Pune Ring Road Update
– धक्कादायक ! लोणावळा शहरात सापडलं नवजात स्त्री जातीचे अर्भक
– पावसाळा सुरू झाला तरीही कार्ला-मळवली पुलाचे काम अपूर्णच ! संतप्त ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन


Previous Post

आमदार सुनिल शेळके यांनी घेतली माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची सदिच्छा भेट । MLA Sunil Shelke

Next Post

शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांचा वेळेवर पुरवठा करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
DCM Ajit Pawar

शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांचा वेळेवर पुरवठा करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.