व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत, गावातून काढली वृक्ष दिंडी । Karla News

मावळ तालुक्यातील शाळा शनिवारपासून (दि. 15) सुरु झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
warm welcome for students

Photo Courtesy : Team Dainik Maval


Karla News : मावळ तालुक्यातील शाळा शनिवारपासून (दि. 15) सुरु झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थांनी पहिल्या दिवशी संपूर्ण गावात पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वृक्ष दिंडी काढली. तसेच शाळा व्यवस्थापनाने वृक्षांची रोपे देऊन आणि फुलांचा वर्षाव करत ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या इयत्ता 5 वी ते 8 वीच्या शालेय पाठ्य पुस्तक देखील वाटप करण्यात आले. यावेळी कार्ला गावच्या सरपंच दिपाली हुलावळे,उपसरपंच किरण हुलावळे,प्राचार्य संजय वंजारे,ग्रामपंचायत सदस्या वत्सला हुलावळे,भारती मोरे,उज्वला गायकवाड,पोलिस पाटील संजय जाधव,शिक्षक प्रतिनिधी उमेश इंगुळकर,संजय हुलावळे,मच्छिंद्र बारवकर,विवेक भगत,सचिन हुलावळे,अनिल चौधरी,बाबाजी हुलावळे,उल्हास हुलावळे,रोहिदास वाघवले,वैजयंती कुल,संगीता खराडे,अरुणा बुळे,छाया सोनवणे,रंजना नवाळे,शिल्पा वर्तक,सची दगडे,वैजयंता शेवाळे यांंच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेके-तर कर्मचा-यांनी स्वागत केले. ( warm welcome for students on their first day at school in Karla Maval )

संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे ,उपाध्यक्ष गणेश खांडगे सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार,खजिनदार राजेश म्हस्के कार्ला शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे यांनी विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या माध्यमातून “एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन “या अभिनव उपक्रमा अंतर्गत 9000 विद्यार्थांंना वृक्षांची रोपे वाटप करण्यात येणार असून विद्यार्थांंनी आपल्या घराच्या परिसरात अथवा शेतावर ही रोपे लावून त्या वृक्षाचे संवर्धन करावे तसेच वृक्ष संवर्धन केल्या बद्दल प्रमाणपत्र देखील देणार आहे.

अधिक वाचा –
– आख्ख्या तालुक्यात होतेय चर्चा ! ‘तळेगावकरांच्या सुरक्षिततेसाठी, 1 रुपयाचे दान सीईओच्या व्यसनमुक्तीसाठी’ । Talegaon Dabhade
– मोठी बातमी ! येत्या 27 जूनपासून मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, ‘इतके’ दिवस चालणार अधिवेशन
– पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील तयारी अंतिम टप्प्यात; वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा – अजित पवार


Previous Post

शाळेचा पहिला दिवस ठरला अविस्मरणीय ! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत । Pavananagar

Next Post

महिलांना रोजगार आणि आर्थिक लाभासाठी बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
school uniforms stitched by shg groups

महिलांना रोजगार आणि आर्थिक लाभासाठी बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.