व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील दिंड्यांकडून आमदार सुनिल शेळकेंचा सन्मान ; आमदार शेळके संतांच्या शिकवणीचे पालन करत असल्याचे गौरोद्गार

समाजातील रंजल्या गांजलेल्यांची सेवा करत आमदार सुनिल शेळके हे खऱ्या अर्थाने संतांची शिकवण आचरणात आणत आहेत, असे गौरवोद्गार मावळ तालुक्यातील दिंडी प्रमुखांनी गुरुवारी (दि. 27 जून) काढले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 27, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


समाजातील रंजल्या गांजलेल्यांची सेवा करत आमदार सुनिल शेळके हे खऱ्या अर्थाने संतांची शिकवण आचरणात आणत आहेत, असे गौरवोद्गार मावळ तालुक्यातील दिंडी प्रमुखांनी गुरुवारी (दि. 27 जून) काढले. मावळ तालुक्यातील पंढरपुर पायी वारी करणाऱ्या सर्व वारकऱ्यांना पोशाख देऊन कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल दिंड्यांच्या वतीने आमदार शेळके यांना धन्यवाद देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार शेळके यांच्या निवासस्थानी श्री क्षेत्र घोरावडेश्वर दिंडीचे अध्यक्ष मुकुंद राऊत, सचिव संतोष शेलार, खजिनदार गुलाब शेलार, मावळ तालका दिंडी समाजचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड, सल्लागार रोहिदास धनवे, कार्याध्यक्ष नारायणराव ठाकर, तुकाराम गाडे, सहसचिव निवृत्ती जाधव, पवन मावळ दिंडीचे विठोबा येवले, बाळासाहेब गायकवाड, उत्तमराव बोडके, किसन भोंडवे, छबुराव कडु, श्री विठ्ठल परिवारचे अध्यक्ष गणेश जांभळे, नितीन काकडे, लक्ष्मण सातकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील विविध दिंड्यांच्या वतीने आमदार शेळके यांचा फेटा बांधुन सत्कार करण्यात आला. धर्माला राजाश्रय देण्याचे काम आमदार शेळके करीत आहेत. त्यामुळे मावळ तालुक्यात धार्मिक वातावरण, संस्कार चांगले जोपासले जात आहेत. वारकरी संप्रदायासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करून देखील आमदार शेळके कधीही व्यासपीठावर जात नाहीत. यातून त्यांचा विनम्र स्वभाव व निरपेक्ष सेवाभाव दिसून येतो. आम्ही वारकरी विठ्ठलाला भेटायला आतुर असतो, त्याप्रमाणे मावळ तालुका सुनिलअण्णांना भेटायला आतुर असतो, अशा शब्दांत यावेळी मान्यवरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

वारीमध्ये सर्व दिंड्यांना भेट देण्यासाठी यावे, असे आमंत्रण दिंडी प्रमुखांच्या वतीने आमदार शेळके यांना देण्यात आले. त्याचा आमदार शेळके यांनी विनम्रपणे स्वीकार केला. वारीच्या काळात दिंड्यांना लागेल ती सर्व मदत करण्याची ग्वाही देखील आमदार शेळके यांनी यावेळी दिली. ( MLA Sunil Shelke honored by Dindi Representatives In Maval Taluka )

अधिक वाचा –
– महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय ! पुणे रिंग रोड बाबत महत्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘धनलाभ’, वाचा सविस्तर
– होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन मार्फत 600 देशी झाडांची लागवड
– पालखी सोहळा काही तासांवर पण इंद्रायणी अद्याप फेसाळलेलीच, वारकरी भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त । Indrayani River Pollution


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘रयत’ घालतेय साद । Maval News

Next Post

एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात ! 1 ठार, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident on Mumbai Pune Expressway

एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात ! 1 ठार, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.