व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान । Vadgaon Maval

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे आनंदी वातावरणात प्रस्थान झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 29, 2024
in लोकल, शहर
Potoba Maharaj Prasadik from Vadgaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे आनंदी वातावरणात प्रस्थान झाले. प्रथमता वारकरी संप्रदायातील भाविक आणि शहरातील नागरिकांनी विणापूजन करत आरती केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरास प्रदक्षिणा घालून टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाच्या जयघोषात, भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, मृदुंगमणी, टाळकरी, लहान मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा करून तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी भक्तिमय वातावरणात फुगडीचा फेर धरत दिंडीचे बाजारपेठेतून प्रस्थान झाले. यावेळी शहरातील जैन समाजाच्या वतीने पायी दिंडीवर फुलांची उधळण करत एकात्मतेचे दर्शन घडवले. ( Departure of Shri Potoba Maharaj Prasadik Dindi from Vadgaon Maval towards Pandharpur )

सहा वर्षांपूर्वी वडगाव शहर आणि कातवी, सांगवी, साते, मोहितेवाडी, जांभूळ, ब्राह्मणवाडी, विनोदेवाडी, वारंगवाडी या परिसरातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी दिंडीचे अध्यक्ष हभप श्री. महेंद्र दत्तात्रय ढोरे यांनी श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडी सुरू केली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडीचे पदाधिकारी, शहरातील नागरिक व पंचक्रोशीतील भाविक आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिक वाचा –
– तळेगाव शहरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा ; दहावी – बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार । Talegaon Dabhade
– पुणे जिल्ह्यातील 233 अतिसंवेदनशिल गावे ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित । Pune News
– लोणावळा शहर बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर कायमचा उपाय ! एकेरी वाहतुकीचा पर्याय फायनल । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

राज्याचा अर्थसंकल्प वाचा सोप्या भाषेत, महिलांसाठी कोणत्या योजना, युवकांना काय मिळालं? राज्यावर किती कर्ज? पाहा एका क्लिकवर

Next Post

देहूतील इनामदार वाड्यातील मुक्काम संपवून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ! आज आकुर्डीत मुक्काम । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

देहूतील इनामदार वाड्यातील मुक्काम संपवून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ! आज आकुर्डीत मुक्काम । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.