व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहर बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर कायमचा उपाय ! एकेरी वाहतुकीचा पर्याय फायनल । Lonavala News

लोणावळा शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 28, 2024
in लोकल, शहर
Helmet-Day

Photo Courtesy : Dainik Maval File Image


लोणावळा शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील बाजारपेठ भागातील वाहतूक कोंडीवर मार्ग म्हणून एकेरी वाहतुकीचा पर्याय अंतिम करण्यात आला आहे. गुरुवारपासून (दि. 27 जून) हा निर्णय लागू करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

वाहतूक पोलिसांकडून दिनांक 14 जून ते 21 जून या कालावधीसाठी बाजारपेठेत प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता गुरुवारपासून या निर्णयाची कायमस्वरूपी अंमलबजावणी होणार आहे. बाजारपेठेतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. असे असले तरीही शहरातील मध्यावर्ती भागातील जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी ही कायमच डोकेदुखी राहणार आहे. ( One way transport option in Lonavala city market area )

असा असेल एकेरी मार्ग –
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पूल, हुडको मार्गाने रानडे हॉस्पिटल आणि पोलिस ठाण्यासमोरून पुन्हा श्री छत्रपती महाराज चौक असा एकेरी वाहतुकीचा मार्ग राहणार आहे.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘रयत’ घालतेय साद । Maval News
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मासिक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय ! पुणे रिंग रोड बाबत महत्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘धनलाभ’, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात ! 1 ठार, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway

Next Post

पुणे जिल्ह्यातील 233 अतिसंवेदनशिल गावे ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
leopard Image

पुणे जिल्ह्यातील 233 अतिसंवेदनशिल गावे 'संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र' म्हणून घोषित । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.