व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval

वडगाव शहरातील सततची होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि बससेवा सुरळीत करण्यासाठी वडगाव नगरपंचायत प्रशासनाने मुख्य रस्त्यालगत असणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 30, 2024
in लोकल, शहर
Vadgaon Maval city

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव शहरातील सततची होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि बससेवा सुरळीत करण्यासाठी वडगाव नगरपंचायत प्रशासनाने मुख्य रस्त्यालगत असणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या संदर्भात शहरात वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक टपरी आणि पथारी धारकांनी शुक्रवारी (दि. 28 जून) रूपेश म्हाळसकर यांच्या पुढाकारातून वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांची भेट घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी मुख्याधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेतून व त्यांच्या सहकार्याच्या भावनेतून वडगावकर सुज्ञ नागरिक म्हणून सर्व पथारीधारकांनी सामंजस्याची भूमिका घेत, आपल्यामुळे रहदारीस कोणतीही बाधा निर्माण होऊ नये म्हणून स्वतःहून रस्त्यात येणारे अडथळे दूर करून प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेतली. तसेच प्रशासनाने लवकरात लवकर टपरी धारकांना पर्यायी अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी सर्व पथारी धारक व टपरी मालकांनी केली. ( Vadgaon Maval city traffic jam Problem action by Nagar Panchayat administration )

अधिक वाचा –
– प्रशासनाच्या बोगस कारभाराविरोधात करूंज गावातील नागरिकांचे आमरण उपोषण !
– देहूतील इनामदार वाड्यातील मुक्काम संपवून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ! आज आकुर्डीत मुक्काम । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla
– वडगावातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान । Vadgaon Maval


Previous Post

मोठी बातमी ! शिलाटणे गावाजवळ रात्री भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही, परंतु…

Next Post

वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किसनराव वहिले आणि व्हाईस चेअरमनपदी गणेश भालेकर बिनविरोध

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Society Election Maval Taluka

वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किसनराव वहिले आणि व्हाईस चेअरमनपदी गणेश भालेकर बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.