व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिलांसाठी मोफत आरी वर्क आणि शिवणकला प्रशिक्षण वर्ग ; कुलस्वामिनी महिला मंचचा उपक्रम

व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांनी स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावे - सारिका शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 7, 2024
in लोकल, शहर
Kulaswamini Mahila Manch maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावे, असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांनी केले. ‘कुलस्वामिनी महिला मंच, मावळ’ यांच्या वतीने देहू शहरातील महिलांसाठी अन्नपूर्णा बँक्वेट हॉल येथे आयोजित केलेल्या मोफत आरी वर्क आणि शिवणकला प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सारिका शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या कार्यक्रमास देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, नगरसेविका रसिका काळोखे, पौर्णिमा परदेशी, पूनम काळोखे, सपना मोरे, पूजा काळोखे, प्रियंका मोरे, ज्योती टिळेकर, उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, नगरसेवक योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, योगेश परंडवाल, आदित्य टिळेकर, प्रदीप परंडवाल, सुर्दशन काळोखे, स्वप्निल काळोखे, मयूर गायकवाड, प्रणव काळोखे, रुपेश सोनुने आदी मान्यवर उपस्थित होते. ( Free Saw Work and Sewing Training Classes for Women initiative of Kulaswamini Mahila Manch )

सारिका शेळके म्हणाल्या की, आज महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. या प्रशिक्षणाचा महिलांना लाभ होणार असून त्या सक्षम होतील यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. महिलांनी देखील या प्रशिक्षण वर्गामधून कलाकौशल्य अवगत करावे आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावे. देहूमध्ये महिलांसाठी पहिल्यांदाच मोफत व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

अधिक वाचा –
– खालुंब्रे येथे एका खून करून पसार झालेल्या आरोपींना अटक, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात बसले होते लपून । Pune Crime
– अखेर निवड प्रक्रिया झालीच ! श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि दीपक हुलावळे । Karla News
– भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र आणि वास्तव्याच्या पुराव्याविना मिळणार रेशनकार्ड ; महाराष्ट्र सरकारचा निर्णय


Previous Post

मग मी कधी जाऊ ? शरद पवार यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचारले असता आमदार सुनिल शेळके यांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…

Next Post

एका दिवसात 155 शोधनिबंध प्रसिद्ध ! तळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा नवा विश्वविक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Nutan Maharashtra Institute Of Engineering And Technology College

एका दिवसात 155 शोधनिबंध प्रसिद्ध ! तळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा नवा विश्वविक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Special Article on Occasion of seventy Fifth Birthday Of Eknathrao Tile Maval Bjp Leader

अमृतमहोत्सव एकनाथपर्वाचा !!

March 30, 2026
Crime

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत, सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल ; तळेगावमधील धक्कादायक घटना

March 30, 2026
Santosh Raut elected as chairman of public health committee of primary health center in Yelse

येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समिती अध्यक्षपदी संतोष राऊत यांची निवड

March 29, 2026
Pune Rural Police Force achieves huge success in e-Governance 150 Days program

पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव

March 29, 2026
Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

March 28, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.