व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावकरांचे गाऱ्हाणे ऐकले ! बेजबाबदार मुख्याधिकारी एन के पाटील अखेर निलंबित, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण भोवले । Talegaon Dabhade News

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 8, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
suspended

file image


Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात चर्चेला आलेले तळेगाव शहराचे बेजबाबदार मुख्याधिकारी एन के पाटलांचे निलंबनाचे आदेश आज शासनाकडून काढण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांसोबत अर्वाच्च भाषेत बोलणे, सहकाऱ्यांसोबत असभ्य वागणूक करणे याबाबत त्यांचा अहवाल वरिष्ठांकडे गेला होता. त्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात ते दोषी आढळले, त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव शहराचा नावलौकिक घालवणारा बेजबाबदार अधिकारी घरी बसला याचा आनंद सामान्य तळेगावकर नागरिक व्यक्त करत आहे. दारू पिऊन वाहन चालविणे, शहरातील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे यामुळे सामान्य नागरिकांचा एन के पाटील यांच्याविरोधात रोष होता. अखेर आज जेव्हा शासनाने त्यांच्या निलंबनाचे आदेश पत्र जारी केले तेव्हा तळेगाव करांनी सुटकेचा निश्वास टाकला. आमदार सुनिल शेळके यांनीही मुख्याधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांच्या निलंबनासाठी नागरिकांच्या वतीने प्रयत्न केले होते. ( Talegaon Dabhade Nagar Parishad CEO N K Patil has been suspended )

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात काँग्रेसकडून पदाधिकारी नियुक्तीचा सपाटा, युवक काँग्रेसमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
– भडवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी साकारले बाल उद्यान । Maval News
– एका दिवसात 155 शोधनिबंध प्रसिद्ध ! तळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा नवा विश्वविक्रम


Previous Post

मोठी बातमी ! वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
heavy rain School holidays

मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.