व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निगडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान ठाकर बिनविरोध । Gram Panchayat Election

निगडे (ता. मावळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भगवान शंकर ठाकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 9, 2024
in लोकल, ग्रामीण
Nigde Gram Panchayat Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


निगडे (ता. मावळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भगवान शंकर ठाकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निगडे ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच गणेश मारुती भांगरे यांनी त्यांच्या पदाचा ठरविलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

सोमवारी (दि. 8 जुलै) ग्रामपंचायत कार्यालय निगडे येथे रिक्त उपसरपंच पदासाठी विशेष सभा बोलावून निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी सभा अध्यक्षस्थानी सरपंच भिकाजी भागवत हे होते. यावेळी विहित मुदतेत उपसरपंच पदासाठी भगवान शंकर ठाकर यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक सहाय्यक म्हणून ग्रामसेवक शशीकिरण जाधव यांनी काम पाहिले. ( Bhagwan Thakar elected deputy sarpanch of Nigde Gram Panchayat Maval )

यावेळी मावळते उपसरपंच गणेश भांगरे तसेच ग्रामपंचायत सदस्य मंगल भागवत, भागाबाई ठाकर, चंद्रकांत करपे,संदीप चव्हाण, रोशनी साळवे, मनिषा लोटे आदी उपस्थित होते. भगवान ठाकर यांना निवडीनंतर उपस्थितांनी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला. तसेच ठाकर यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत भंडाऱ्याची उधळण केली. ‘आदिवासी समाजासाठी विविध योजना व विकासकामे तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार,’ अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच भगवान ठाकर यांनी दिली.

अधिक वाचा –
– वडगाव मावळ, लोणावळा येथे खासदार बारणे आणि अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ
– तळेगावकरांचे गाऱ्हाणे ऐकले ! बेजबाबदार मुख्याधिकारी एन के पाटील अखेर निलंबित, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण भोवले । Talegaon Dabhade News
– खुशखबर ! पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, पवना धरणातील जलसाठ्यात 4 टक्क्यांची वाढ । Pavana Dam Updates


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे अवैधरित्या हुक्का विकणाऱ्या दोघांवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, मुद्देमाल जप्त । Lonavala Gramin Police

Next Post

अभंग प्रतिष्ठान आणि विश्व अग्निहोत्र परिवार यांच्या वतीने 100 गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वह्यांचे वाटप । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
free uniforms to needy students

अभंग प्रतिष्ठान आणि विश्व अग्निहोत्र परिवार यांच्या वतीने 100 गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वह्यांचे वाटप । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.