व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहराचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांचे काही दिवसांपूर्वीच निलंबन झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 12, 2024
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांचे काही दिवसांपूर्वीच निलंबन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अशोक साबळे यांनी तळेगाव नगरपरिषदेच्या विविध विभाग प्रमुखांकडून माहिती घेत गुरुवारी (दि. 11 जुलै) सकाळी आपला पदभार स्विकारला. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्यावर मद्य प्राशन करून वाहन चालविणे, तसेच नगरपरिषदेच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करण्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी सोमवारी निलंबनाचे आदेश दिले आहेत. ( Lonavla City CEO Ashok Sable has additional charge of post of Talegaon Municipal Council )

दरम्यान, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे देण्यात आला. साबळे यांनी गुरुवारी सकाळी नगरपरिषदेतील विविध विभागप्रमुखांकडून कामकाजाची माहिती घेत पदभार स्विकारला.

अधिक वाचा –
– उंदीर पकडायच्या जाळीत अडकले नागोबा, सर्पमित्रांंकडून जीवदान
– वडगाव शहरासाठी स्वतंत्र फिडरमधून वीजपुरवठा करण्याची मागणी ; तालुक्याच्या राजधानीतील विजेचा लपंडाव थांबवावा
– भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी, आमदार सुनिल शेळके यांची विधानसभेत मागणी, वाचा काय म्हणालेत आमदार…

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्रता निकष जाहीर, वाचा कोण होणार लाभार्थी आणि आवश्यक कागदपत्रे

Next Post

मोठी बातमी ! एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी दीपक हुलावळे, खासदार सुरेश म्हात्रे यांची मुख्य विश्वस्त म्हणून निवड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ekvira Devasthan Trust

मोठी बातमी ! एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी दीपक हुलावळे, खासदार सुरेश म्हात्रे यांची मुख्य विश्वस्त म्हणून निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ajit-Pawar

तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar

June 18, 2025
No further action will be taken against bicycle carriers installed at back of vehicles

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर यापुढे कारवाई नाही ; परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

June 18, 2025
Cabinet meeting decision Chief Minister Devendra Fadnavis

फडणवीस सरकारचा निर्णय ! आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ, हयात जोडीदारालाही मिळणार मानधन

June 18, 2025
Farmers of Maval taluka have started sowing of rabi season

राज्यात मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, जवळपास साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण, मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

June 18, 2025
Weather stations

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार हवामान केंद्रांची उभारणी ; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ

June 18, 2025
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव नगरपंचायत निवडणूक : वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक । Vadgaon Nagar Panchayat

June 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.