व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उंदीर पकडायच्या जाळीत अडकले नागोबा, सर्पमित्रांंकडून जीवदान

वडगाव येथे एका कंपनीत उंदीर पडकण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीत नाग अडकल्याची घटना घडलीये.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 10, 2024
in लोकल, ग्रामीण
snake caught in rat trap

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव येथे एका कंपनीत उंदीर पडकण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीत नाग अडकल्याची घटना घडलीये. एक भला मोठा नाग उंदीर पकडायचा पिंजऱ्यात अडकला होता. याबात कंपनीच्या काही लोकांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद यश बच्चे यांना माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र यश बच्चे, जिगर सोलंकी, रोहित पवार हे तिथे पोहचले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

त्यांनी पाहिले की, एक मोठा नाग पिंजऱ्यात अडकला होता. तिथे एक उंदीर पण अडकला होता. कदाचित त्या उंदराला खाण्यासाठीच नाग तिथे आला असावा. सर्पमित्रांनी लगेचच त्या नागाची सुटका केली आणि काही जखम नसल्याने त्याला सुखरूप निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

उंदीर पकडण्यासाठी काही कंपनीत पिंजरे लावले जातात किंवा ग्लू ट्रॅप लावतात. त्यात उंदीर अडकले की त्याच्या वासावर साप येतो आणि कधी कधी त्यात अडकू पण शकतो. तरी शक्यतो असे पिंजरे सारखे चेक केले पाहिजेत, जेणेकरून साप अडकल्यास त्याचा मृत्यू होणार नाही. – जिगर सोलंकी (प्राणी अभ्यासक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था)

कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळ पास च्या प्राणीमित्रांना किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे ९८२२५५५००४ आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे. ( Indian cobra snake caught in rat trap )

अधिक वाचा –
– अभंग प्रतिष्ठान आणि विश्व अग्निहोत्र परिवार यांच्या वतीने 100 गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वह्यांचे वाटप । Dehu News
– निगडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान ठाकर बिनविरोध । Gram Panchayat Election
– लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे अवैधरित्या हुक्का विकणाऱ्या दोघांवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, मुद्देमाल जप्त । Lonavala Gramin Police


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरासाठी स्वतंत्र फिडरमधून वीजपुरवठा करण्याची मागणी ; तालुक्याच्या राजधानीतील विजेचा लपंडाव थांबवावा

Next Post

तळेगाव दाभाडे येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा ; पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
scholarship workshop

तळेगाव दाभाडे येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा ; पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.