व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सार्वजनिक ठिकाणी हुक्का पिणाऱ्या व्यक्तीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कडक कारवाई । Lonavala Crime

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व पर्यटन स्थळांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 16, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Selling hookah

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व पर्यटन स्थळांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही पोलिसांची नजर चुकवून सार्वजनिक ठिकाणी हुक्का पित असलेल्या एकाला हुक्का साहित्यासह पकडण्यात आले आहे. सोमवारी (दि. 15 जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास आतवण गावच्या हद्दीतील लायन्स पॉइंट येथे ही कारवाई करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

आमार शब्बीर पटेल (वय ३० वर्षे, रा. तळोजा जि. रायगड) असे कारवाई करण्यात आलेल्या संबंधित व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणीज्य व उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय) अधिनियम 2003 चे सुधारीत अधिनियम 2018 चे कलम 4(अ) आणि 21 (अ), भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह पर्यटन बाबत नियमांचे आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंन करणाऱ्या एकुण 8 व्यक्तींवर आतापर्यंत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन कडून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( Lonavala rural police take strict action against people smoking hookah in public places Crime News )

लोणावळा परिसरात सतत पाऊस पडत असून त्यामुळे परिसरातील नदी, नाले, धबधब प्रवाहित झाले असून भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. पर्यटकांना पाण्याचा अंदाज नसताना त्यांनी पाण्यात प्रवेश करू नये, तसेच नशापान करू नये, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करू नये, सोबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमांचे आणि आदेशाचे पालन करावे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक, लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे. तसेच यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.

अधिक वाचा –
– लोणावळ्यातील शंकरबन प्रतिष्ठानकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हाथ, लवकरच शिष्यवृत्ती सुरू करणार । Lonavala News
– डॉ. विकेश मुथा यांचा ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स’कडून धन्वंतरी पुरस्काराने गौरव । Talegaon Dabhade
– ‘हे महादेवा शक्ती दे, लोहगडला मुक्ती दे’ , किल्ले लोहगडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी, बजरंग दलाचा अल्टिमेटम । Lohgad Fort


dainik maval jahirat

Previous Post

हृदयद्रावक ! पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघालेल्या भाविकांच्या बसचा एक्सप्रेस वेवर अपघात, 5 जण ठार । Devotees Bus Accident On Mumbai-Pune Expressway

Next Post

Ashadhi Ekadashi 2024 : बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे ! मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vitthal Rukmini Mahapuja

Ashadhi Ekadashi 2024 : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे ! मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.