व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ पुन्हा हादरलं ! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीची थेट येरवडा कारागृहात रवानगी । Maval Crime

मावळ तालुका पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील एका गावात ही संतापजनक घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 18, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : मावळ तालुका पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील एका गावात ही संतापजनक घटना घडली असून संबंधित नराधमाला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. तसेच आरोपीला मिळालेल्या पोलिस कोठडीनंतर त्याची रवानगी ही पुण्यातील येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला त्याच्या घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अल्पवयीन पीडिता ही गरीब कुटुंबातील असून तिच्या परिस्थितीचा फायदा घेत नराधमाने हे गैरकृत्य केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. ( Sexual abuse of a minor girl Lonavala rural police action Accused in Yerawada Jail )

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर बी.एन.एस. 65(1), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,12, सह अनुसुचीत जाती आणि अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1) (डब्लू) (आय), 3(2) (व्ही), 3(2) (व्हीए) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याची रवानगी आता येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक हे करीत आहेत.

अधिक वाचा –
– आषाढी एकादशीला श्री क्षेत्र देहू येथे भाविकांचा मेळा, मुख्य मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी । Dehu News
– रोटरी सिटीकडून भुशी धरण दुर्घटनेत एका मुलीचे प्राण वाचविणारे डॉ. सचिन विटनोर यांना जीवदया पुरस्कार । Talegaon Dabhade
– कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेत ‘ग्यानबा तुकाराम’च्या जयषोघात रंगला पालखी सोहळा


Previous Post

मावळ तालुक्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा पंचायत समितीत सत्कार । Maval News

Next Post

बहिणींनंतर आता लाडक्या भावांसाठी योजना, महिन्याला 10 हजार मिळणार, काय आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना? वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chief Minister Youth Work Training Scheme

बहिणींनंतर आता लाडक्या भावांसाठी योजना, महिन्याला 10 हजार मिळणार, काय आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.