व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात पावसाचा कहर, 24 तासात तब्बल 148 मी.मी. पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन । Lonavala Rain Updates

दोन दिवसांच्या अल्प विश्रांतीनंतर लोणावळा शहरात पावसाचा जोर पपुन्हा वाढला आहे. गुरूवारी 24 तासात लोणावळा शहरात तब्बल 148 मी.मी. इतका पाऊस झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 19, 2024
in लोकल, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Rain

Fiel Image


दोन दिवसांच्या अल्प विश्रांतीनंतर लोणावळा शहरात पावसाचा जोर पपुन्हा वाढला आहे. गुरूवारी 24 तासात लोणावळा शहरात तब्बल 148 मी.मी. इतका पाऊस झाला आहे. सोमवार आणि मंगळवारी पावसाने जवळपास विश्रांती घेतली होती. त्यानंतर बुधवारी पावसाने कमबॅक केले. त्यानंतर गुरुवारी मात्र दिवसभर मुसळधार सरी बरसल्या. शहरात गुरूवारी 5.83 इंच इतका पाऊस झाला आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 1837 मी.मी इतका पाऊस झाला असून गतवर्षीपेक्षा आजमितीस लोणावळा शहरात जास्त पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोणावळा शहर आणि परिसरातील नदी नाले , यामुळे दुथडी भरून वाहत असून डोंगरांवरील वाहणाऱ्या धबधब्यांचे प्रवाह देखील वाढले आहे. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी पावसाचा आणि पाण्याचा अंदाज घेऊन पर्यटन करावे, पोलिसांच्या सोबतच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सोबत नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून जोरदार पावसात घराबाहेर न पडावे, अतिमुसळधार पाऊस असताना गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे सांगण्यात आले आहे. ( Lonavala Rain Updates 148 mm Rain in 24 Hours Citizens Urged to take Care )

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा पंचायत समितीत सत्कार । Maval News
– लहान वारकऱ्यांनी केलेल्या विठू नामाच्या गजरात कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये आकर्षक रिंगण सोहळा संपन्न । Talegaon Dabhade
– आषाढी एकादशीला श्री क्षेत्र देहू येथे भाविकांचा मेळा, मुख्य मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी । Dehu News


dainik maval jahirat

Previous Post

बहिणींनंतर आता लाडक्या भावांसाठी योजना, महिन्याला 10 हजार मिळणार, काय आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना? वाचा सविस्तर

Next Post

इंद्रायणी नदीला मोकळा श्वास घेवूद्या… टाकवे गावाजवळ इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा । Indrayani River Pollution

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indrayani River Pollution

इंद्रायणी नदीला मोकळा श्वास घेवूद्या... टाकवे गावाजवळ इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा । Indrayani River Pollution

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.