व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वेहरगाव-दहिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना देवकर यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ । Karla News

ग्रामसमृध्दी पुरस्कार सोहळा 2024 दरम्यान देवकर यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2024
in लोकल, ग्रामीण
Vehergaon Dahivali Gram Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वेहरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना संदिप देवकर यांना त्यांच्या कार्यकाळात वेहरगाव-दहिवली ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या विविध विकासकामांबद्दल नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

ग्रामसमृध्दी पुरस्कार सोहळा 2024 दरम्यान देवकर यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी नालंदा ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अर्चना देवकर यांनी त्यांच्या कार्यकाळात शासनाच्या विविध योजना गावात अतिशय व्यवस्थितरित्या राबवून त्यांद्वारे गावातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून दिला होता. तसेच पायाभूत सुविधा, स्वच्छता यांबाबत देखील वेहरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे नाव तालुक्यात गाजले होते. ( Vehergaon Dahivali Gram Panchayat Ex Sarpanch Archana Deokar honored By Adarsh ​​Sarpanch Award )

अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक येथून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा शोध लागला, तीन आरोपी ताब्यात, वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा


Previous Post

कणखर आवाज हरपला ! प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी यांचे निधन । Talegaon Dabhade

Next Post

एकेरी वाहतूक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 160 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala city police

एकेरी वाहतूक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 160 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
Shooting scare in Dehu Road BJP worker killed

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार ! भाजपा कार्यकर्त्याची हत्या

April 29, 2026
Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.