व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकेरी वाहतूक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 160 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala News

एकेरी वाहतूकीच्या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या 160 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडून कारवाई करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2024
in लोकल, शहर
Lonavala city police

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : एकेरी वाहतूकीच्या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या 160 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसह वाहन चालकांनी सदर एकेरी मार्गांच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन लोणावळा शहर पोलीस ( Lonavala city police ) ठाण्यातर्फे करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

लोणावळा शहरात वाहतूक सुरळीत चालण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पुल ते रानडे हॉस्पीटल अशी एकेरी वाहतुकीचे नियमन करून त्याबाबत ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. असे असतानाही वाहन चालक वारंवार सदर आदेशाचा भंग करुन एकेरी मार्गाचे उल्लघंन करत असल्याचे निदर्शनास आले. ( Lonavala city police action against 160 motorists who violated the one way traffic order )

त्या अशा वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी सोमवारी, दि. 29 जुलै रोजी विशेष मोहीम राबवून एकेरी मार्गाचे उल्लघंन करणाऱ्या एकुण 160 मोटार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– पर्यटन बंदी विरोधात लोणावळ्यात टॅक्सी असोसिएशनचा पायी मोर्चा, प्रशासनाला निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा । Lonavala News
– टाकवे बुद्रुक येथून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा शोध लागला, तीन आरोपी ताब्यात, वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News


Previous Post

वेहरगाव-दहिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना देवकर यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ । Karla News

Next Post

तळेगावातील संजीवनी वसतिगृहात आयोजित वाचनकट्ट्यामध्ये दर्जेदार साहित्यांचा मागोवा । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sanjeevani Girls Hostel in Talegaon Dabhade

तळेगावातील संजीवनी वसतिगृहात आयोजित वाचनकट्ट्यामध्ये दर्जेदार साहित्यांचा मागोवा । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
Shooting scare in Dehu Road BJP worker killed

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार ! भाजपा कार्यकर्त्याची हत्या

April 29, 2026
Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.