व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रस्ता खचला ! मुसळधार पावसामुळे पवन मावळातील कोळे-चाफेसर रस्त्याची दुरवस्था । Maval News

मावळ तालुक्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पवन मावळातील डोंगराळ भागात दोन आठवड्यांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 31, 2024
in लोकल, ग्रामीण
road in bad condition maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पवन मावळातील डोंगराळ भागात दोन आठवड्यांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसत आहे. यापावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले असून तुंग गावाजवळील कोळे – चाफेसर येथील रस्ता खचला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

गेली अनेक वर्षे या गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता, परंतु यावर्षी मे महिन्याच्या काळात आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून 4 कोटींचा निधी उपलब्ध झाला आणि रस्त्याचे काम मार्गी लागले. मात्र, डोंगराळ भाग असलेल्या याठिकाणी अनेक क्षेत्र हे वनविभागाच्या हद्दीत असून वनविभागाच्या ताब्यातील जमीन असलेल्या ठिकाणचा रस्ता पक्का होऊ न शकल्याचे स्थानिकांनी सांगितले. ( Kole Chafesar road in Pawan Maval is in bad condition due to heavy rains )

नेमका याच ठिकाणचा रस्ता आता मुसळधार पावसामुळे खचला आहे. या गावातील नागरिकांसाठी दळणवळणाचा हा एकमेव पर्याय आहे. तिथेच रस्त्याची अशी दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या काही दिवसात जर आणखीन जोरदार पाऊस झाला तर उरलेला रस्ता वाहून जाण्याची भिती देखील येथील नागरिकांना वाटते आहे.

अधिक वाचा –
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News


Previous Post

महायुतीचा बेसिक फॉर्म्युला सांगत आमदार सुनिल शेळकेंकडून भाजपाची कोंडी ; मावळ विधानसभा ठरणार कळीचा मुद्दा ?

Next Post

योग्य उपचारानंतर भला मोठा अजगर डौलाने आपल्या नैसर्गिक अधिवासात परतला । Khopoli News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
python

योग्य उपचारानंतर भला मोठा अजगर डौलाने आपल्या नैसर्गिक अधिवासात परतला । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
Shooting scare in Dehu Road BJP worker killed

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार ! भाजपा कार्यकर्त्याची हत्या

April 29, 2026
Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.