व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खोपोली नगर परिषदेच्या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ, 2500 वृक्षांची होणार लागवड । Khopoli News

खोपोली शहरातील शेडवली पाण्याच्या टाकी परिसरात "मियावॉकी पद्धतीने" वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 31, 2024
in महाराष्ट्र
tree planting

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : खोपोली शहरातील शेडवली पाण्याच्या टाकी परिसरात “मियावॉकी पद्धतीने” वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ खोपोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करून झाला. खोपोली शहरातील विविध सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी, खोपोली नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि विवीध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मियावॉकी पद्धतीने वृक्ष लागवड ही सध्याची गरज आहे. कमी जागेत जास्त संख्येने झाडांची संख्या वाढविणे ही आगामी काळात करणे आवश्यक असल्याने अश्याच उद्यानांची निर्मिती शहरातील विविध भागात करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डॉ पंकज पाटील यांनी केले. वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपन करण्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ( Miyawaki method tree planting campaign launched in Shedvali By ​​Khopoli Nagar Parishad )

डॉ साईनाथ अहिर आणि खोपोली नगर परिषदेचे उद्यान पर्यवेक्षक निलेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात येणार आहे. या लागवडी करीता 2500 विविध जातीच्या फळ, फुल आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींची निवड करण्यात आली आहे. यशवंती हायकर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली बॉडी बिल्डर असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपमुख्याधिकारी गौतम भगळे, विश्वास पाटील, प्रवीण भोई आणि कर्मचारी वर्ग या समारंभात सहभागी झाला होता.

अधिक वाचा –
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

‘त्या’ सारस पक्ष्याने घेतला शेवटचा श्वास, पक्षीमित्रांच्या डोळ्यात आसवे । Raigad News

Next Post

मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन, आमदार सुनिल शेळके यांची अध्यक्षपदी नियुक्ती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM Majhi Ladki Bahin Yojana MLA Sunil Shelke

मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन, आमदार सुनिल शेळके यांची अध्यक्षपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.