व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन, आमदार सुनिल शेळके यांची अध्यक्षपदी नियुक्ती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 31, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
CM Majhi Ladki Bahin Yojana MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्र स्तरीय समितीच्या अध्यक्षपदी आमदार सुनिल शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शिफारशीनुसार हे नियुक्ती करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अशी असेल समिती –
आमदार सुनिल शेळके समितीचे अध्यक्ष असतील. या समितीत प्रत्येक विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीमध्ये दोन अशासकीय सदस्य असणार आहेत. पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार लवकरच त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी हे या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव असतील. याशिवाय तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किंवा सहाय्यक अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), बाल विकास प्रकल्प मान्यतेने एक अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा या समितीमध्ये समावेश आहे. राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार या समितीने कामकाज करावे, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आदेशात म्हटले आहे. ( CM Majhi Ladki Bahin Yojana MLA Sunil Shelke Appointed Chairman of Maval Vidhan Sabha Committee )

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीचे काम मावळ तालुक्यात प्रभावीपणे सुरु आहे. अधिकचे नोंदणी केंद्र, योग्य मार्गदर्शन व सहकार्य अशा माध्यमातून जास्तीत जास्त माता-भगिनींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल.” – आमदार सुनिल शेळके

अधिक वाचा –
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

खोपोली नगर परिषदेच्या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ, 2500 वृक्षांची होणार लागवड । Khopoli News

Next Post

लोहगड – धालेवाडी जवळील डोंगराला भेगा, भूस्खलन होण्याची शक्यता, ग्रामस्थ भयभीत, प्रशासनाकडून पाहणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Cracks in the mountain near Lohgad Dhalewadi village in Maval taluka

लोहगड - धालेवाडी जवळील डोंगराला भेगा, भूस्खलन होण्याची शक्यता, ग्रामस्थ भयभीत, प्रशासनाकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.