व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यात यंदा महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय ; वडगाव मावळ येथे होणार पुणे जिल्ह्यातील महसूल पंधरवड्याचा शुभारंभ

वडगाव मावळ येथे खासदार बारणे, आमदार शेळके, विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 1, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
revenue fortnight In Maharashtra

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात यावर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता दिनांक 1 ते 15 ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या 15 दिवसांत महसूल विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून महसूल विभागाच्या विविध योजना आणि सेवा सुविधांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांमध्ये महसूल विभागाबद्दल अधिक विश्वास निर्माण व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

पुणे जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवड्याचे आयोजन –
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार यावर्षी राज्यात महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शुभारंभ मावळ तालुक्यातील भेगडे लॉन्स, वडगाव मावळ येथे सकाळी 11 वाजता होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यात 1 ते 15 ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार असून या कालावधीत महसूल विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच विभागाच्या विविध योजनांचा लाभ, दाखल्यांचे वितरण आणि सेवा सुविधांची माहितीही देण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या पंधरवड्यात उत्सर्फूतपणे सहभागी होऊन योजना व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कदम यांनी केले आहे. ( Decision to celebrate revenue fortnight In Maharashtra Pune district fortnight at Vadgaon Maval )

अधिक वाचा –
– BREAKING : लोहगड – धालेवाडी जवळील डोंगराला भेगा, भूस्खलन होण्याची शक्यता, ग्रामस्थ भयभीत, प्रशासनाकडून पाहणी
– मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन, आमदार सुनिल शेळके यांची अध्यक्षपदी नियुक्ती
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’


dainik maval jahirat

Previous Post

वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ नेमकी काय ? कुणाला मिळणार मोफत सिलिंडर? वाचा सविस्तर

Next Post

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सरसावले । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
traffic jam in Chakan area

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सरसावले । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.