व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विरोध कालही, आजही आणि उद्याही ! पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार – रविंद्र भेगडे

मनोगतादरम्यान भेगडे यांनी, क्रांतिदिनी शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना हा प्रकल्प जोपर्यंत रद्द होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार, असे सांगितले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 12, 2024
in लोकल, ग्रामीण
Ravindra Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : दिनांक 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या पवना जलवाहिनी विरोधी आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येळसे येथे आयोजित श्रद्धांजली सभेला मावळ तालुका भाजपाचे प्रचारप्रमुख रविंद्र भेगडे हेही उपस्थित होते. यावेळी मनोगतादरम्यान भेगडे यांनी, क्रांतिदिनी शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना हा प्रकल्प जोपर्यंत रद्द होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार, असे सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

क्रांती दिन निमित्त पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलना विरोधात पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात शहीद झालेल्या शहीद कांताबाई ठाकर, शहीद मोरेश्वर साठे आणि शहिद शामराव तुपे या शेतकरी बांधवांना येळसे येथील स्मृतिस्थळावर विविध सामाजिक संघटना तथा नागरिक यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या दुर्दैवी घटनेला शुक्रवारी 13 वर्षे पूर्ण झाले. ( fight will continue until Pavana Bandh Aqueduct Project is cancelled Ravindra Bhegde )

भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करून, शाहिद शेतकऱ्यांना अभिवादन केले.यावेळी रविंद्र भेगडे म्हणाले की, ” शेतकऱ्यांनी आपल्या न्यायहक्कांसाठी उभारलेला लढा आणि त्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या प्राणांचे दिलेले सर्वोच्च बलिदान यांचे उदाहरण देशाच्या इतिहासात अजरामर झालेले आहे. काहीही झाले तरी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प जो पर्यंत कायमस्वरूपी रद्द होत नाही तो पर्यंत आमचा लढा सुरू होता आहे आणि सुरूच राहील.”

अधिक वाचा –
– रस्त्यांवरील खड्डे बुजवा, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा, खासदार श्रीरंग बारणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना । Pimpri-Chinchwad
– तळेगाव-चाकण-शिकापूर महामार्गावरील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन, वाचा आदेश । Pune News
– मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ? एकदा खात्री कराच, एका क्लिकवर होईल काम


Previous Post

कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिषेक जाधव बिनविरोध । Karla News

Next Post

मोठी बातमी ! कामशेत आणि वडगाव मावळ येथील दोन ऑर्केस्ट्रा बार मालकांवर गुन्हे दाखल । Maval Crime News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

मोठी बातमी ! कामशेत आणि वडगाव मावळ येथील दोन ऑर्केस्ट्रा बार मालकांवर गुन्हे दाखल । Maval Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.