व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 7, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात रोटरी सिटीच्या माध्यमातून रक्षाबंधन सण साजरा । Maval News

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 20, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Raksha Bandhan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नशेच्या आहारी गेलेले अनेक रुग्ण या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत आहेत. त्यांना रक्षाबंधनाच्या दिनी राखी बांधून रोटरी सिटीच्या महिला सदस्यांनी आनंदाची भेट दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )  

शिरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी रुग्णांना मार्गदर्शन करताना लवकरात लवकर आपण बरे व्हा, नशा मुक्त व्हा आणि आपापल्या घरी जाऊन नवीन आयुष्याची सुरुवात करा, असे आवाहन केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी मॅडम उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष किरण ओसवाल यांनी या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर नाही आहात, परंतु लवकरच या ठिकाणी उपचार घेऊन नशेतून मुक्त होऊन भाऊबीज तुम्ही तुमच्या घरी बहिणी सोबत मोठ्या थाटामाटात साजरी करावी.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला वचन देण्यात यावे, भाऊबीज ही तुझ्याबरोबर नशेतून मुक्त होऊन मोठ्या थाटामाटात साजरी करेल, असे वचन आजच्या दिवशी बहिणीला द्यावे असे आवाहन अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने अध्यक्ष हर्षल पंडित यांनी सर्वांचे स्वागत केले आणि व्यसनमुक्ती केंद्राची माहिती दिली. ( Raksha Bandhan celebrated at Smile De-Addiction Center on behalf of Rotary Club of Talegaon Dabhade City )

रुग्णांच्या घरून आलेले भेटकार्ड आणि त्यामध्ये बहीण भावाचे असलेले फोटो पाहून रुग्णांची मने हेलावून गेली. रोटरी सिटीच्या फर्स्ट लेडी अनिता ओसवाल, प्रकल्प प्रमुख सुनंदा वाघमारे, शरयू देवळे, डॉ. धनश्री काळे, सौ पंडित, सौ कदमताई, असिस्टंट गव्हर्नर दीपक फल्ले, संतोष परदेशी, राकेश ओसवाल, विश्वास कदम उपस्थित होते. उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

अधिक वाचा –
– शिष्यवृत्ती परीक्षेतील चमकदार कामगिरीसाठी कान्हे शाळेतील विद्यार्थी हिंदूराज कुटे याचा जिल्हास्तरावर गौरव । Maval News
– आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा । Maval News
– अजितदादांनी शब्द पाळला ! मावळातील 42 हजार भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा


dainik maval ads may 2025

Previous Post

येळसे येथील प्राथमिक शाळेत मावळ तालुक्यातील पहिला स्किल स्कूल शाळा प्रकल्प सुरू । Pavananagar News

Next Post

एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता सांस्कृतिक वाद्य साहित्यांची भेट । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ekvira Vidya Mandir School Karla

एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता सांस्कृतिक वाद्य साहित्यांची भेट । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SIT formed in Talegaon Dabhade conspiracy case said Yogesh Kadam mla sunil shelke

तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

July 6, 2025
rally of NCP Party workers was held at Vadgaon Maval in \presence of MLA Sunil Shelke

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी

July 6, 2025
CM Devendra Fadnavis performs Maha Puja of Vitthal Rukmini on the occasion of Ashadhi Ekadashi

“बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
Pavana-Dam-Maval-Taluka

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा । Pawana Dam Updates

July 6, 2025
Maval Bhushan MLA Late Krishnarao Bhegde condolence meeting

मावळभूषण आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन

July 5, 2025
Devshayani-Ashadhi-Ekadashi

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी वडगाव शहरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Vadgaon Maval

July 5, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.