व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव, पवन मावळातील शेतकरी चिंतेत, कृषि विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन । Maval News

मावळ तालुका हा भातशेतीचे आगार म्हणून ओळखला जातो. यातही पवन मावळ विभाग हा इंद्रायणी तांदळासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 2, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
outbreak of Karpa disease on paddy

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका हा भातशेतीचे आगार म्हणून ओळखला जातो. यातही पवन मावळ विभाग हा इंद्रायणी तांदळासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड केली जाते. यंदा तालुक्यात जवळपास तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भातलागवड झाली आहे. सद्यस्थितीस पवनमावळ भागात भातशेतीवर करपा आणि कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. (  मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भातपिकाच्या उत्पादनात घट होईल की काय? अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. करपा या रोगाचा प्रादुर्भाव पवनमावळ सह तालुक्यातील इतर ठिकाणीही दिसून येत आहे. परंतु, या करपा रोगावर नियंत्रण मिळविण्याबाबत कृषी विभागाचे क्षेत्रीय कृषी सहाय्यक अधिकारी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना माहिती देत मार्गदर्शन करत आहेत.

भात पिकावरील करपा व कडा करपा रोग नियंत्रणासाठी काय उपाय कराव्यात याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना रोग पडलेल्या पिकावर औषधे फवारणे करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
अशी करा फवारणी –
१) २५६ ग्रॅम कॉपरऑक्‍सिक्‍लोराइड
किंवा १० ग्रॅम कार्बेन्डाझिम
किंवा ६ ग्रॅम ट्रायसायक्‍लोझोल
किंवा २५ ग्रॅम मॅन्कोझेब
यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक आणि
२) स्ट्रेप्टोसायक्लीन १.५ ग्रॅम व ३) स्टिकर २० मिली
असे वरील तिन्ही मिश्रण १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रोगाच्या तीव्रतेनुसार दोन ते तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करून, व्हॉ्टसअप मेसेजेस, सोशल मीडियाच्या माध्यमातून काय उपायोजना कराव्यात याची माहिती शेतकऱ्यांना पाठवत आहेत. ज्याठिकाणी प्रशिक्षण, शेतीशाळा घेतल्या जात आहेत, त्यामध्येही मार्गदर्शन करत आहेत. प्रत्यक्ष शेतीवर जावून कोणती औषध फवारणी करावी, याची माहिती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास तात्काळ कृषी विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी. – विकास गोसावी, कृषी सहाय्यक, शिळींब

अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! कार्ला – मळवली दरम्यानचा नवा पूल लहान वाहनांसाठी खुला, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा । Karla News
– अजितदादांच्या निर्देशानुसार लोणावळा शहरात ऑनलाइन वाहतूकसेवा बंद झाली पाहिजे – आमदार सुनील शेळके
– वडगाव नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी संपावर ; सामान्यांची कामे रखडणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे काम सुरु झालेच असे समजा ; नितीन गडकरींचा आमदार शेळकेंना शब्द

Next Post

मावळ तालुक्यातील ‘त्या’ तिहेरी हत्याकांड प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक । Maval Crime News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

मावळ तालुक्यातील 'त्या' तिहेरी हत्याकांड प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक । Maval Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.