व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सार्थक वायकर याच्या अपघाती मृत्यूनंतर नवलाख उंबरे ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनवर मोर्चा । Maval News

जाधववाडी इंदोरी रस्त्यावर अवजड वाहनाच्या धडकेत स्व.सार्थक वायकर या शाळकरी मुलाचे अपघाती मृत्यूची दुर्दैवी घटना घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 14, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Sarthak Vaikar Navlakh Umbre

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे एमआयडीसी हद्दीतील जाधववाडी इंदोरी रस्त्यावर अवजड वाहनाच्या धडकेत स्व.सार्थक वायकर या शाळकरी मुलाचे अपघाती मृत्यूची दुर्दैवी घटना घडली. या संदर्भात तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी , नवलाख उंबरे ग्रामपंचायत तर्फे तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला विविध मागण्यांच्या निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या निवेदनाद्वारे , अपघाताला दोषी असणाऱ्या ड्रायव्हर आणि त्याच्या मालकावरती गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना कडक शिक्षा व्हावी , आंबी सरकल पासून ते मावळ दरबार हॉटेलपर्यत जे बेकायदेशीर वाहने रोडच्या मध्ये उभे करतात त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी , कंपन्यांमध्ये जे ट्रक लोडिंग लोडिंग साठी येतात त्यांची कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या आवारामध्ये व्यवस्था करावी , जो मुख्य रस्ता मावळ दरबार ते आर के पेट्रोल पंपापर्यत आहे त्याची रुंदी वाढवण्याबाबत त्वरित कारवाई करावी , नवलाख उंबरे ग्रामपंचायत व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरती बेकायदेशीर वाहने ज्या कंपन्या उभी करत आहे त्यांना ग्रामपंचायत मार्फत वारंवार पत्र्यवहार करून सुद्धा तरी कंपन्यांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तरी एमआयडीसी पोलीस स्टेशन नी त्याची दखल घ्यावी अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

याबाबत युद्धपातळीवर कार्यवाही व्हावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला. याप्रसंगी , भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे , जेष्ठ नेते निवृत्तीभाऊ शेटे , राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ,युवा नेते रवि भाऊ शेटे यांच्यासह नवलाख उंबरे गावातील व परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पवन मावळ विभागात भातशेतीवर करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव ; शास्त्रज्ञांनी घेतला आढावा । Maval News
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून सप्टेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– ‘सरनाईक इज बॅक’ , तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक । Talegaon Dabhade


Previous Post

इंदोरीतील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी मानले खासदार बारणेंचे आभार ; संपादित जमिनीसाठी मिळणार दीडपट मोबदला

Next Post

मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्यास आंदर मावळ विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; कार्यकर्त्यांचा एकच सूर ‘आता माघार नाही…’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval BJP village visit

मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्यास आंदर मावळ विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; कार्यकर्त्यांचा एकच सूर 'आता माघार नाही...'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.